join whastapp group: click here
पानगळ झाली म्हणजे काम संपलं असं नाही!उलट हा काळ बाग वाचवण्याचा आणि पुढची बहार मजबूत करण्याचा आहे 🌱या टप्प्यात योग्य✔️ बाग स्वच्छता✔️ खोड संरक्षण✔️ योग्य फवारणीकेली नाही तर पुढे रोग, बुरशी आणि खोडकिडीचा धोका वाढतो.👉 शेती अंदाजावर नाही,Science वर करा.
Published On: