अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करा पाप मुक्त व्हाल
गणपती बाप्पाला तिळाचा लाडू निवेद दाखवा आर्थिक भरभराट होते
तिळाचा तेलाच्या दिवा लावा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते
आज गणपती स्तोत्र किंवा संकट नाशन स्त्रोत्र वाचा मानसिक शांती व अडथळे दूर होतात
गरिबांना तिळाच दान करा पुण्य व शुभ लाभ मिळतो
आज २१ दुर्वा गणपतीला बाप्पाला अर्पण करा मनातील इच्छा पूर्ण होतील
आज उपवास करावा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
*मनोकामना पूर्ण होईल हा मंत्र रोज जप करावा**
🕉️ नमो भगवते गजाननाय !!*
*रोज ११ वेळा जप करा हा मंत्र किमान ८ महिने पूर्ण करा मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील**
घरी किंवा मंदीरात जप करू शकतो*
सम्बंधित ख़बरें
🕉️दत्त पुत्र🕉️अजित
*🌹मुलांच्या नोकरीसाठी व अभ्यासात प्रगती साठी आजचा गणेश जयंती उपाय🌹**
👏आईने हा उपाय करावा👏
**सकाळी लवकर उठावे अंघोळ करावी घरातील देव पुजावे व गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालावे पाण्याचा अभिषेक घालताना अर्थव शीर्ष वाचा जे तिर्थाच पाणी आहे आपल्या मुलांना अवश्य पाजा या मध्ये खूप ताकत आहे मुलांची बुध्दी वाढेल उरलेलं पाणी माठात टाका त्या नंतर गणपती बाप्पाला जास्वंद फुले दुर्वा पांढरे तीळ गुळ खोबरे निवेद दाखवा आसन घ्या मुलांना समोर बसवा आणि ३ वेळा गणपती अथरवशीर्ष पठण करा शेवटी फलश्रुती म्हणा या नंतर ओम गण गणपते नमःह १०८ वेळा जप जरा*
*२ लवंग मुलांकडून बाप्पाला अर्पण करा मुलांच्या अडचणी दूर होतील मनोकामना करा त्या नंतर २+३ तास नंतर लवंग मुलांना खायला द्या**मुले छोटी असतील तर लवंग बारीक पावडर करून प्रसाद करा त्यात मिक्स करून खायला द्या*
*मुलांची बुध्दी वाढेल*
*सुतक असेल उपाय करू नये
*🕉️दत्त पुत्र🕉️अजित