श्री स्वामी समर्थ उपाय: संकट, कर्जमुक्ती आणि जीवनातील सकारात्मकता टिकवण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन | ajit dada upay todge mahiti

ajit dada upay todge mahiti : तुमच्या जीवनात अडचणी, आर्थिक समस्या, कुटुंबातील वाद किंवा शत्रूचा त्रास होत आहे का? कधी कधी, कितीही प्रयत्न केले तरी यश हाती लागत नाही किंवा संकटांची मालिका सुरूच असते. अशा परिस्थितीत श्रद्धा, भक्ती, आणि योग्य उपाय खूप महत्त्वाचे ठरतात.

श्री स्वामी समर्थ यांचे वचनं, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,” हे फक्त शब्द नाहीत, तर त्यांच्या कृपेचा आणि पाठिंब्याचा आधार आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जीवनातील आर्थिक, कौटुंबिक, आणि मानसिक अडचणी सोडवण्यासाठी स्वामी समर्थ उपाय सविस्तरपणे सांगत आहोत. हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने करून पाहा, तुमच्या जीवनात निश्चित बदल दिसेल.

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi अजित दादा तोडगे उपाय | Ajit dada todge upay mahiti सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

लक्ष्मीप्राप्ती आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी उपाय

तुमच्या जीवनात लक्ष्मीचा प्रवेश व्हावा, तुमचं स्वप्नातील घर मिळावं, आणि सुख-सुविधा नांदाव्यात, यासाठी हा मंत्र रोज म्हणावा:

“अखंड विष्णू कार्यम व्यासन देन चाराचरम ततपदम दर्शितम येना तस मे श्री लक्ष्मी हाय नम.”

मंत्र पठणानंतर ३ वेळा “नारायण नारायण” म्हणा.
यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक भरभराट आणि सौख्य नक्की येईल.

🔱 दत्त पुत्र – अजित


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – याचा अर्थ काय?

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे श्री स्वामी समर्थांचे वचन खूप खोल अर्थ सांगते. पण स्वामी ही साथ कधी देतात?

  1. जेव्हा तुम्ही चांगल्या विचारांनी प्रेरित असता.
  2. जेव्हा तुम्ही सत्संगात सहभागी होता.
  3. जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा सन्मान करता.
  4. जेव्हा तुम्ही स्वतः चांगल्या वागणुकीने आचरण करता.
  5. जेव्हा तुम्ही चांगल्या कर्माला प्राधान्य देता.
  6. जेव्हा स्त्रीचा आदर करता.

महत्त्वाचे:
स्वामी कधीच अधर्माला साथ देत नाहीत. जर तुम्ही अधर्म करत असाल, चुकीचे वागत असाल, तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत.

🔱 श्री स्वामी समर्थ


बाहेरच्या बाधेसाठी उपाय

जर तुम्हाला वाटत असेल की बाहेरची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत आहे, तर:

  1. काळा कपडा घ्या.
  2. त्यात ७ लवंगा, पिवळं सरसो, आणि कुंकू टाका.
  3. हा कपडा त्या व्यक्तीवरून ७ वेळा उतरवा.
  4. वाहत्या पाण्यात कपडा बांधून सोडून द्या.

परिणाम:
बाधा दूर होईल आणि तुमचं मन शांत होईल.

🔱 दत्त पुत्र – अजित


घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय

तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी:

  1. दोन लवंगा, दोन कापूर घ्या.
  2. चांदी, स्टील किंवा पितळेच्या वाटीत ठेवा.
  3. ही वाटी घरातील प्रत्येक खोलीत ठेवा.

परिणाम:
घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सुख-शांती प्रस्थापित होईल.

🔱 दत्त पुत्र – अजित

‘रविवार उपाय’ अजित दादा यांचे उपाय व माहिती | shree swami samarth Ravivar ( Sunday ) upay marathi


नवरा तुमचं ऐकत नसेल? उपाय करा

तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी:

  1. एक तेजपत्ता घ्या.
  2. लाल पेनने तेजपत्त्यावर तुमचं नाव वरती आणि नवऱ्याचं नाव खाली लिहा.
  3. मधाचा डबा विकत घ्या आणि त्यात तो तेजपत्ता ठेवा.
  4. डबा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा.

परिणाम:
तुमचा संसार सुखी होईल, नवऱ्याच्या वागणुकीत बदल दिसेल.

🔱 दत्त पुत्र – अजित

कर्जमुक्तीसाठी श्री स्वामी समर्थांचे ४ प्रभावी उपाय: आर्थिक अडचणींवर विजय मिळवा |कर्जमुक्ती साठी सेवा (Swami samarth Karj Mukti Sewa)


पैशाची चणचण दूर करण्यासाठी उपाय

आर्थिक समस्या भासत असल्यास हा उपाय करा:

  1. १० वेलदोडे एका काचेच्या वाटीत ठेवा.
  2. झोपताना ती वाटी तुमच्या उशाशी ठेवा.

परिणाम:
सर्व अडथळे दूर होतील आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील.

🔱 दत्त पुत्र – अजित

Leave a Comment