आपल्या मुलांना रोज हा मंत्र बोलायला लावा मुले बुद्धिमान होतील अभ्यासात लक्ष लागेल | Ajit dada buddhi todge upay mahiti

शिक्षणात कमजोर मुलांसाठी प्रभावी उपाय | Ajit dada buddhi todge upay mahiti

तुमचं मूल अभ्यासात कमजोर आहे का? विसरण्याच्या समस्या सतावत आहेत? यासाठी आम्ही एक सोपा आणि प्रभावी उपाय shree swami samarth upay marathi घेऊन आलो आहोत. हा उपाय मुलांच्या स्मरणशक्तीला तीव्र करेल, अभ्यासात लक्ष लागेल, आणि त्यांच्या एकाग्रतेत वाढ होईल. चला, हा उपाय पाहूया! mulanchya lakshat rahnya sathi upay dharmik marathi seva.

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi शिक्षणात कमजोर मुलांसाठी प्रभावी उपाय तोडगे उपाय | Ajit dada buddhi todge upay mahiti सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

उपाय:

  1. रोज सकाळी ६ वाजता लवकर उठवा.
  2. सूर्य उगवण्याच्या थोड्या वेळ आधी, स्वच्छ हवेत लांब श्वास घ्यायला सांगा.
  3. या वेळी “🕉️ ओम रीधी सिध्दी श्री पुष्टी तुष्टी शुभ लाभ अमोध प्रमोद सहीताय गण गणपतेय नमः” हा मंत्र १० मिनिटं जपण्यास सांगा.

!! 🕉️ ओम रीधी सिध्दी श्री पुष्टी तुष्टी शुभ लाभ अमोध प्रमोद सहीताय गण गणपतेय नमःह !!

परिणाम:

जो विद्यार्थी हा मंत्र नियमितपणे जपेल, त्याच्या विसरण्याच्या समस्या दूर होतील. अभ्यासात लक्ष लागेल, आणि तो बुद्धिमान होईल.

Leave a Comment