ajit dada karj mukti upay part -2: तुम्हाला कर्जमुक्तीच्या आणखी प्रभावी उपायांची गरज आहे का? पहिल्या भागात आपण काही महत्त्वाचे उपाय पाहिले—सोमवारचे शिव उपाय, शनिवारी हनुमान उपासना, पिंपळ वृक्षाचे तांत्रिक उपाय, आणि गायीपासून माकडांपर्यंत विविध प्राण्यांना खाऊ घालण्याचे फायदे. पण कर्जमुक्तीची ही प्रक्रिया इथूनच थांबत नाही! याला आणखी गती देण्यासाठी खास उपाय आणि मंत्रांचा समावेश असलेला हा दुसरा भाग तुमच्यासमोर आहे. यातील प्रत्येक उपाय सोपा आहे, परंतु ते श्रद्धा आणि सातत्याने केल्यावरच परिणाम दिसतात. चला तर मग, अधिक उपायांचा शोध घेऊया आणि तुमच्या जीवनात आर्थिक शांती निर्माण करूया!ajit dada karj mukti upay mahiti
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणतेहि कर्ज असो 100% उतरणार अजित दादा कर्ज मुक्ती उपाय | ajit dada karj mukti upay part -1
कोणतेहि कर्ज असो 100% उतरणार अजित दादा कर्ज मुक्ती उपाय | ajit dada karj mukti upay part -2
कर्ज मुक्ती व मानसिक शांती साठी प्रभावी मंत्र
!! 🕉️ ओम नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा!!
रोज एक माळी जप करा
पहा प्रभाव
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
कर्ज मुक्ती उपाय
१२५० ग्रॅम जिलेबी विकत घ्या
गरीबांना दान करा प्रत्येक बुधवार
१ वर्ष हा उपाय करा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
जीवनात यश मिळावे किंवा कर्ज मुक्ती उपाय
सोमवार पासून १५ दिवस हा उपाय करा
शिवलिंग वर गाईच्या तुपात लाल चंदन मिक्स करून पिंडीवर लावा व ३ बेल पत्र वाहा तुमचा मार्ग मोकळा होईल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
कर्ज मुक्ती उपाय
जिलेबी,गुळ,बताशे आपल्या वरून उतरवा आणि वाहत्या पाण्यात सोडा
प्रत्येक शनिवार हा उपाय करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
पैसा न पैसा येईल कर्ज बाजारी आहात मुक्त व्हाल
२ लवंग २ काळी मिरी २ इलायची २ तेजपत्ता
२ कापुर एक लाल कपड्यात बांधा व आपल्या पर्स मध्ये ठेवा
पैसा आकर्षित होइल
सोमवारी हा उपाय करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
अत्यंत प्रभावशाली तुमच्याकडे पैसा न पैसा येईल करा हा उपाय
एक लोटा जल घ्या त्यात खडीसाखर खडा टाका ४ इलायची बारीक कूट करून टाका व शिवलिंग वर ते जल अर्पण करा
कितीही दरिद्री तुम्ही असाल तुमच भाग्य बदलणार
रोज हा उपाय करा
🔱शिवमहापुराण🔱
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
नवरा बायको नाथ ठीक होईल हा उपाय करा
इमली असते चिंच म्हणतो आपण त्यातील बी असते म्हणजे चींचुके
ते १२ चिंचुके घ्या आणि पिंपळ झाडाखाली गाडून या
बुधवारी हा उपाय करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
तुमच भाग्य तुमच साथ देत नाही
एक पांढरा रुमाल घ्या त्यात १०८ अख्खे तांदळाचे दाणे घ्या एक सुपारी घ्या त्याची पोटली करा जवळच्या मंदिरात जाऊन अर्पण करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
कर्ज मुक्ती उपाय
काजळ डबी घ्या जेंच्यावर कर्ज आहे
काशी विश्वनाथ नाव घेऊन २१ वेळा ती काजळ डबी आपल्या वरून उतरवा कोणत्याही झाडाखाली डबी गाडून या
🔱दत्त पुत्र🔱
अजित
कर्ज मुक्ती उपाय
११ मंगलवार १ किलो लाल मसूर डाळ मंदीरात दान करा
११ गुरूवार १ किलो चना डाळ मंदीरात अर्पण करा
पहा प्रभाव
🔱दत्त पुत्र🔱