मकर संक्रात विशेष अजित दादा यांचे उपाय Ajit dada makar sankrant special upay mahiti
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
नवरा बायकोचे सारखे वाद होतात
तर नवऱ्याच नाव घेऊन एक लोटा जल त्यात थोडे काळे तीळ व हळद टाकून पिंडीवर अर्पण करा
कायमचा वाद थांबेन सकाळी हा एकच दिवस संक्रांतीला उपाय करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
मानसिक त्रास आहे किंवा सतत वाटत आत्महत्या करावी हा उपाय करा अत्यंत प्रभावशाली
गाईच दूध घ्या उजव्या हातात थोड त्यात दोन थेंब गंगाजल टाका
१०८ वेळा हा मंत्र बोला
!! 🕉️ ओम सं सोमाय न:म !!
हा मंत्र बोलून झाल्यावर उजव्या हातातील दूध ग्रहण करा
रोज करा हा उपाय छान अनुभव येईल मानसिक त्रास किंवा आत्महत्या करावी वाटणार नाही
🔱दत्त पुत्र🔱
अजित
प्रतेक महिन्यात प्रदोष स्थिती येते त्या वेळी त्या दिवशी हा उपाय करा
प्रदोष टाईम मध्ये सायंकाळी थोड तांदूळ एक नारळ पिंडीवर अर्पण करा संपूर्ण दोषा पासून मुक्तता होते अत्यंत प्रभाव शालि उपाय आहे
प्रतेक प्रदोषला हा उपाय करावा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
स्वप्नात सारखे साप दिसतात हा उपाय करा
शुक्ल पक्षानंतर म्हणजेच अमावस्या नंतर पहिला सोमवार येईल त्या दिवशी कच्चे दूध त्यात भांग मिक्स करून पिंडीवर अर्पण करा लगातार
५ सोमवार हा उपाय करा स्वप्न पडणे बंद होऊन जाईल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
रविवार हा उपाय करा शत्रू दुश्मन वारंवार हारणार
दुपारी जेव्हा सूर्य मध्यभागी येतो थोडी दालचिनी घ्या प्लॅस्टिक प्लेट मध्ये ठेवा ती दालचीनी जाळा त्याचा धूर निघेल डाव्या हातानी आपल्या डोक्याला लावा शत्रू नाश होइल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
मकर संक्रांती विशेष उपाय पैसा न पैसा येयील
तांदळाची खीर बनवा त्यात थोड केशर एक तुळशी पत्र टाका जवळ असलेल्या श्री हरी विष्णु मंदीरात जाऊन अर्पण करा व सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी
पैशाचे प्रोब्लेम सुटतील
🔱दत्त पुत्र🔱
अजित
तुमच्या नवऱ्याचे बाहेरील स्त्रीशी संबंध आहेत करा हा उपाय
छोट मातीच मडके घ्या तांदूळ आणि हळद मिक्स करा म्हणजेच तांदूळ हळदीने पिवळे करा आणि ९-दिवस थोडे थोडे तांदूळ नवऱ्याच नाव घेऊन त्या मातीच्या मडक्यात टाका १० व्या दिवशी ते मडके पिंपळ झाडाखाली सोडून या
कोणतेहि बाई असो नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणार