court ajit dada upay mahiti marathi:कोर्ट कचेरी, शत्रू त्रास, किंवा पोलिस केस यामुळे मानसिक तणाव आणि संकट निर्माण होऊ शकते. अशा कठीण प्रसंगांमध्ये अध्यात्मिक उपाय आपल्याला आधार देऊ शकतात. दत्त पुत्र अजित यांनी दिलेले हे उपाय अत्यंत प्रभावी असून, त्यांच्या अचूक पालनाने कोर्ट केस जिंकणे आणि संकटांवर मात करणे शक्य आहे. या लेखात आपण अशा विविध उपायांबद्दल जाणून घेऊया
कोर्ट कचेरी विशेष तोडगे उपाय | ajit dada court upay mahiti
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कोर्ट कचेरी विशेष तोडगे उपाय कोर्ट कचेरीमधून सुटका हवीय करा हा उपाय
२१ दिवस हा उपाय करायचा आहे
सुरुवात मंगलवार ह्या दिवसा पासुन सुरु करा पहिल्या दिवशी १ लवंग घेऊन जा
मारुती मंदिरात
दुसऱ्या दिवशी २ लवंग वाहा जसे दिवस वाढतील तसे लवंग चरणी अर्पण करा अस २१ दिवस एक एक लवंग वाढवून चरणी अर्पण करा
मारुती मुर्ती सेंद्रिय हवी
सुटका होईल कोर्ट कचेरी
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
मंगल दोष आहे नवरा बायकोची सतत भांडण होतात
प्रत्येक अमावस्या करा हा उपाय
एक मूठ गहू घ्या ५-गुळाचे तुकडे घ्या
प्रत्येक अमावस्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करा
किमान ५ अमावस्या करायच आहे
मंगल दोष निवारण
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
अत्यंत प्रभावी उपाय ज्यांची कोर्टात केस चालु आहे आणि त्यांना ती जिंकायची आहे
हा उपाय करा
हा मंत्र बोला
🕉️ महाबल परक्रमाय नम:
४ बुंदी लाडू घ्या पिंपळ पानावर ठेवा लाडूला कुकुंचा तिलक लावा त्या ४-लाडुवर ४-लवंग टोचुन ठेवा आणि दक्षिण मुखी हनुमान मंदीरात ते लाडू चरणी अर्पण करून या पहा प्रभाव
कोणतेहि कसलीही कोर्ट केस असो तुम्ही जिंकणारच
अत्यंत प्रभावी उपाय
उपाय नीट समजून घ्यावा
🔱दत्तात्रय मानस पुत्र🔱
अजित
शत्रू त्रास देतोय किंवा कोर्ट कचेरी चालु आहे पोलिस केस आहे खूप टेन्शन आहे
करा हा उपाय अत्यंत प्रभावी
एक ग्लास दूध काळभैरवनाथ मंदीरात अर्पण करायचं आहे
मंदिर जवळ नसेल कुत्र्याला दूध पाजा
२१ दिवस सलग कालभैरव अश्टक म्हणा
सगळ्या संकटातून बाहेर याल
करून पहा
🔱दत्तात्रय मानस पुत्र🔱
अजित
पितृ दोष,कर्ज मुक्ती,कोर्ट कचेरी
असेल हा उपाय करा
सम्बंधित ख़बरें
येणाऱ्या एकादशीला सुरुवात करावी
सायंकाळी ६ते७ दरम्यान विष्णु सहस्त्र नाम वाचा त्या दिवशी गीते मधील १५ वा अध्याय वाचा
हा उपाय सलग ४५ दिवस करा येणाऱ्या एकादशी पासून
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
कोर्ट केस आहे हा उपाय करा
एक pepsi बॉटल घ्या कोर्टच्या कॅन्टीन मधून आणि कोर्ट च्या बाथरुम मध्ये ओतून द्या बॉटल फेकून देताना
झाकण आणि बॉटल वेगवेगळी फेकून द्या पहा प्रभाव
केस तुम्हीच जिंकणार
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
कोणता पाठ कधी करावा जाणून घ्या
- मुलबाळ होत नाही
- गोपाल सहस्त्र नाम स्तोत्र वाचा
- पारिवारिक भांडण होत आहेत
- गणेश अथर्वशीर्ष पाठ करा
- मान सन्मान पाहिजे
- आदित्य हृदय स्तोत्र पाठ करा
- धन समस्या आहे
- कनक धारा स्तोत्र पाठ करा
- तूम्ही कमजोर आहात
- हनुमान चालीसा वाचा
- कोर्ट कचेरी प्रोब्लेम आहे
- सुंदरकांड पाठ करा
- तूम्ही आजारी आहात सारखे
- दुर्गा सप्तशती पाठ करा
- पुढची कामे होत नाहीत
- विष्णु सहस्त्र नाम वाचा
- मन अशांत आहे
- शिवाकष्टम पाठ करा
- जीवन आनंदीमय होइल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
कोर्ट कचेरी प्रभावी उपाय
काळे कोळसे लाल कपड्यात बांधुन सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडा
५ गुरूवार हा उपाय करा
केस तुम्ही जिंकणार
🔱दत्त पुत्र🔱
अजित
मानसिक संकट आजारी आहे कोर्ट केस हा उपाय करा
एक गोड विडा पान घ्या हनुमान मंदिरात किंवा फोटो समोर बसा तुपाचा दिवा लावा ते पान हनुमंत समोर ठेवा आणि १६ मिनिटे घड्याळ लावून हा जप करा
!! 🕉️ ओम ह हनुमंते नम:ह
१६ मिनिट जप झाल्यावर ते पान खाऊन घ्यावे
४ मंगलवार हा उपाय करा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
कोर्ट कचेरी सुटका हवी असेल
नवनाथ ग्रंथातील तिसरा अध्याय रोज २ वेळा वाचा
आणि
गुरूचरित्र मधील १४ वा अध्याय रोज २ वेळा वाचा
पहा प्रभाव
🔱दत्त पुत्र🔱
अजित
कोर्ट केस आहे किंवा शत्रू आहे हा उपाय करा
आपण पाहतो प्रत्येक गावात रागीट कुत्रा असतो त्याला बिस्कीट खाऊ घाला कोणताही शत्रू असो त्याच दमण होणार
कुत्र्याला खाऊ घातल्याने शत्रू नाश होतो
🔱दत्त पुत्र🔱
अजित
आध्यात्मिक उपाय आणि मंत्रांचा प्रभाव अनेकांनी अनुभवला आहे. योग्य श्रद्धा, निष्ठा, आणि नियमांचे पालन करून हे उपाय केल्यास कोर्ट कचेरीतून सुटका होण्यास मदत होईल. संकटे, ताण-तणाव दूर करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे उपाय अवश्य करून पहा. अशा प्रकारचे उपाय आणि ज्ञानासाठी आमच्या इतर लेखांना भेट द्या.
🕉️ दत्त पुत्र अजित यांनी सुचवलेले हे उपाय तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करतील.
🕉️🔱