गुरुचरित्रानुसार श्री दत्त उपासना: ५ गुरुवार उपवासाने मनोकामना पूर्ण कशी होते? श्री दत्तांचे ५ गुरुवार कसे करावे नियम ajit dada guruwar upvas mahiti marath

गुरुचरित्रामध्ये श्री दत्तभगवंतांच्या भक्तांसाठी खास उपासना विधींचे महत्त्व वर्णन केले आहे. दत्त उपासनेत ५ गुरुवार उपवास करण्याचा नवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. या उपासनेने नोकरी, व्यवसाय, सांसारिक अडचणी दूर होतात आणि यश, समाधान प्राप्त होते. या लेखात ५ गुरुवार उपवासाची विधी, नियम, आणि महत्व यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. ajit dada guruwar upvas mahiti marathi

श्री दत्तांचे ५ गुरुवार कसे करावे नियम ajit dada guruwar upvas mahiti marath

ओंदूबर वृक्षाला ११,२१,१०८, प्रदिक्षणा घातल्यास मनोकामना पूर्ण होते

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

श्री दत्त भगवंताचे ५ उपवास करा

(नवसाला पावणारा एकमेव भंगवत आहेत)

५ गुरुवार करा तुमची सर्व मनोकामना पुर्ण होईल🙏

सर्वांची नोकरी,व्यवसाय,सांसारिक अडचणी दूर होतील यश भरभरून मिळेल

श्री गुरूदेव दत्त

अवधूत चिंतन

🌸श्री दत्तांचे ५ गुरुवार कसे करावे नियम 🌸

     🙏पर स्त्री माते समान🙏

१) प्रत्येक गुरुवारी गाईला काहितरी खायला द्यावे

२) श्री दत्तांची चांदीची किंवा पितळ ची मूर्ती घ्यावी

३) गुलाब जल ने प्रथम अंघोळ घालावी

४) दूध,दही,मध,गूळ,तूप श्री दत्ताना अभिषेक घालावा २-वेळा

अभिषेक झाल्या नंतर मुर्ती स्वच्छ कपड्याने पुसावी मूर्तीला गुलाब *अत्तर लावावी आणी मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात ठेवून द्यावी ५ फळे किंवा *५ केळी प्रसाद दाखवा

Leave a Comment