श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .
यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी
क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
बुधवार उपाय
1) नवरा बायको प्रेम वाढेल हा उपाय करा
एक छोटासा पांढरा कागद घ्या त्यावर हा मंत्र लिहा
🕉️ ओम कामदेवाय मध्ये नवऱ्याच नाव लिहा वश्यम कुरु कुरु स्वाहा !!
हा मंत्र तुम्ही स्वतः ७ वेळा बोलायचा आहे २ लवंग घ्या त्यावर एक फूक मारा व मंत्र लिहिलेला कागद लवंग एकत्र पुडी करा आणि आपल्या पर्स मध्ये ठेवा पहा प्रभाव नवरा तुमच ऐकणार
रविवारी हा उपाय करा
संतान प्राप्ती महा उपाय
बुधवारी कृतिका नक्षत्राच्या वेळी भगवान शंकाराला अभिषेक घालून
दही भाताचा निवेद ब्राम्हण यांना खाऊ घाला तुम्हाला कसलीही अडचण असो संतान प्राप्ती होणार
आणि लग्न जुळत नसेल लग्न सुधा होतप्लेन पेपर घ्या त्यावर
बाहेर दुकानात सुरमा मिळतो त्याने आपल नाव त्या प्लेन पेपर वर ७ वेळा नाव लिहा व आपल्या कर्जाची अमाऊंट लिहा आणि
२-बुधवार तो पेपर घरी जाळून टाका
तुम्हाला नक्की मार्ग निघेल कर्जात
तुमचा नवरा तुमच एकत नाही किंवा बायको तुमच एकत नाही
हा नंबर तुमच्या डाव्या हातावर लिहायचा आहे(44224324112) हिरव्या पेनाने नंबर लिहिल्या नंतर थोडी त्यावर अत्तर मारा पुसून घ्या हा उपाय बुधवारी करायचा आहे ३ वेळा
तो नंबर साधारण नाही भद्र काली पुराण मध्ये आहेनवरा बायको मध्ये प्रेम कायम राहील
🔱भद्रकाली पुराण🔱
तुम्हाला केतू ग्रह मजबूत करायचा आहे
बुधवारी कोणत्याही आंधळ्या पांगळे व्यक्तींना लसूण दान करा. पहा प्रभाव तुमचा केतू ग्रह शांत होइल
बुधवार सेवा
सर्व पती खास हे लक्षात घ्या
हा रामबाण उपाय आहे
आपण आपल्या बायकोची सोमवार बुधवार शनिवार नारळ तेलाने आपल्या पत्नीची चंपी करा म्हणजे केसांची मालिश त्या मागे खूप शास्त्र आहे घरात positive उर्जा निर्माण होईल प्रेम भाव वाढेल
आता मिळणार 7000 रुपये संपूर्ण अर्ज प्रक्रिया | विमा सखी योजना 2024 देशभरातील महिलांसाठी सुवर्णसंधी
खूप कर्ज आहे करा हा उपाय
थोडा त्रुटी आणा जेच्यावर कर्ज आहे ७ वेळा डोक्यावरून उलट्या दिशेने उतरवा आणि पिंपळ झाडाखाली ती त्रुटी दगडाने ठेचून टाका
हा उपाय ३ बुधवार करायचा आहे
तुमच्या कडे खूप पैसा यावा करा हा उपाय
मंगळवारी रात्री हिरवे मूग भिजत घाला बुधवारी सकाळी पक्षांना खाऊ घाला
उपाय दुसरा
शनिवारी दही भाकर कुत्र्याला खाऊ घाला
४३ दिवस हा उपाय करावा .तूम्ही धनवान व्हाल लक्ष्मी येण्याचे साधन वाढेल
नोकरी समस्या किंवा व्यापार चालत नाही हा उपाय करा
६ इलायची बुधवारी रात्री उशाखाली घेऊन झोपा व सकाळी त्या इलायची
सूनसान जागेत फेकून या घरी येतानी किंवा जातानी कुणाशी बोलू नका व घरी आल्यावर लगेच अंघोळ करा
६ बुधवार हा उपाय करा
तुमच भाग्य बदलेल
तुमची मनोकामना आहे लग्न असो किंवा स्वतच घर किंवा नवरा बायको वाद असो किंवा सासू सून भांडण किंवा कोर्ट वाद असो हा उपाय करा छोटासा
छोटासा पेज घ्या त्यावर पेनाने तुमची मनोकामना लिहा किंवा आश्टगंधाने लिघा त्यात थोडी दालचिनी टाका व पेपर फोल्ड करा आणि बुधवारी रात्री उशाखाली घेऊन झोपा व सकाळी तो पेपर दालचिनी एकत्र जाळून टाका
पहा प्रभाव wish पूर्ण होईल
एकच बुधवार उपाय करा
लाखोच कर्ज असूद्या मार्ग निघेल हा उपाय करा
बुधवारी सकाळी अंघोळ झाली की समोर तूप दिवा लावा आणि १०८ वेळा हा मंत्र जप करा
!! 🕉️ ओम गम रिन हर्ताय नमःह !!
पूर्व दिशेला तोंड करून बसा
प्रतेक बुधवार हा उपाय करत चला
Ladki Bahin Yojana 2024: लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल! पात्र यादी
Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त खूप खूप छान सेवा