श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .
यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
आता मिळणार 7000 रुपये संपूर्ण अर्ज प्रक्रिया | विमा सखी योजना 2024 देशभरातील महिलांसाठी सुवर्णसंधी
गुरूवार आजचे तोडगे उपाय
1)तुमची मुले अभ्यास करत नाहीत करा उपाय
गुरुवारी सफेद कागदावर पिवळ्या पेनाने किंवा पिवळ्या हळदीने हा मंत्र लिहा
!! गुरू ग्रह गये पढण रघुराई अल्प काल विद्या सब आई!!
हा मंत्र लिहून जिथे मुले अभ्यास करतात तिथे तो पेज ठेवा आणि अभ्यासा आधी हा मंत्र मुलांना बोलायला लावा तुमचा मुलगा सर्व परीक्षा उत्तम पास होइल
प्रभावी उपाय आहे
लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल! पात्र यादी
2)महिलांनो तुमचा नवरा तुमच ऐकत नाही हा उपाय करा
गुरूवारी एक पांढरा कपडा घ्या त्यात एक मुठी मीठ एक मुठी गहू थोडा गूळ २-तांब्याचे सिक्के ठेवा तो कपडा पोटलि करा म्हणजे बांधून ठेवा घरात कुठे तरी लपून ठेवा
हा उपाय गुपचूप करायचा आहे कुणाला सांगायचं नाही घरात
नवरा बायकोेत एक विचार येयील
3)तुम्हाला वाटत रोजचा आपला पैसा येणे चालु व्हावे
नोकरी वाले किंवा व्यवसाय वाले हा उपाय करा
गुरूवार किंवा सोमवार शिव पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक घाला
पहा प्रभाव अत्यंत सोपा उपाय
4)तुमच्या जीवनात खूपच अडचणी येत आहेत काहीच मार्ग दिसत नाही
३ गुरूवार उपाय करा
घरात गोड भात बनवा कुठेही गरिबांना किंवा भिकारी यांना दान कारा खाऊ घाला हा उपाय ३ गुरूवार करायचा आहे
तुमची परेशानी संपेल भाग्योदय होईल लक्ष्मी स्थिर राहील
5)गुरूवारी हा उपाय करा
मातीचा दिवा घ्या त्यात थोडी हळदी आणि दूध टाका भगवान वासुदेव नाव घ्या त्याचा तिलक लावा दर गुरुवारी
तुमचा मंगळ चंद्र गुरू तुमचे ग्रह तुम्हाला साथ देतील मन स्थिर होईल भाग्यात वृध्दी होईल
6)पैसा टिकत नाही करा हा उपाय
प्रत्येक गुरुवारी ७ लवंग आणि २ कापुर आपल्या पर्स मध्ये ठेवा
पहा प्रभाव
चांगला अनुभव येईल
7)आपण नोकरी करत आहात खूप मन लावून काम करता पण बॉस सारखा ओरडतो किंवा आपल्या कामाचं श्रेय दुसऱ्याला दिले जाते
करा हा उपाय अत्यंत प्रभावी
रोज सकाळी स्नान झाल्यावर गुरूचरित्र मधला १४ वा अध्याय वाचा किंवा नवनाथ भक्तीसार मधील ४० वा अध्याय वाचावा
रोज शक्य नसल्यास गुरुवारी वाचन करा
तुमचा नोकरीवर किंवा बाहेर कुठेही अपमान होणार नाही
अत्यंत शुभ उपाय
8)पैसा टिकत नाही करा हा उपाय
प्रत्येक गुरुवारी ७ लवंग आणि २ कापुर आपल्या पर्स मध्ये ठेवा
पहा प्रभाव
चांगला अनुभव येईल
9)तुम्हाला सुख पाहिजे हा उपाय सोपा करा
झोपायच्या आधी केवळ १२ वेळा हे बोल
!! मी खूप सुखी आहे !!
तुम्हाला जीवनात सुख येईल
10)सर्वांनी तुमची साथ सोडली आयुष्यात एकटे आहेत करा हा उपाय
गुरुवारी सुरुवात करा ४१ दिवस उपाय करायचा आहे
एक मातीची वाटी घ्या त्यात थोड गंगाजल टाका व हळदी टाका करंगलीच्या बाजूच्या बोटाने ते गंगाजल आणि हळदीत बोट फिरवत रहा आणि हा मंत्र बोला १०८ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमह: मंत्र संपेपर्यंत बोट फिरवत रहा बोलुन झाल की टीका लावा
तीच मातीची वाटी हळदी गंगाजल रोज ४३ दिवस उपाय करा
तुमची सगळी माणसं तुम्हाला परत मिळतील