शनिवार आजचे तोडगे उपाय | Ajit dada shanivar todge upay mahiti

Table of Contents

शनिवार आजचे तोडगे उपाय

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi शनिवार आजचे तोडगे उपाय | Ajit dada shanivar todge upay mahiti सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

शनिवार आजचे तोडगे उपाय | Ajit dada shanivar todge upay mahiti

मी कुणाकडून सेवेचे पैसे घेत नाही

माझ नाव सांगून दुसर कुणी पैसे मागतील कुणाला पैसे देऊ नका

कुणीही ऑनलाईन पैसे मागेल काम करून देतो अस बोलतील

तुमची फसवणुक होऊ शकते

🔱दत्त पुत्र🔱

अजित

(Ajit 9527651211)

हा माझा नंबर आहे

नवरा बायको कितीही भांडण असूद्या ८ दिवसा मध्ये संपवू शकतो

तेवढा ह्या वयात अध्यात्म अभ्यास केलाय मी

महाभयंकर मंत्र तोडगे सेवा आहे

काही विशेष भोग असतात त्यात नियती विरुद्ध जाता येतं नाही म्हणूनच सांगेन सेवा करा मेवा नक्की मिळेल

🔱🕉️

दत्त मानस पुत्र

अजित

नवरा बायको आकर्षण विशेष उपाय

एक विड्याच पान घ्या त्यावर लाल कुंकुणे नवऱ्याच नाव लिहा व ते पान मधाच्या डब्यात ४१ दिवस ठेवा

४२ दिवशी ते पान वाहत्या पाण्यात सोडा नवरा नक्की तुमच एकेल

🔱दत्त पुत्र🔱

अजित

घरातील तांत्रिक बाधा दूर करा हा उपाय

एक लोखंडी चूक घ्या काळया कपड्यात बांधा डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि हा मंत्र बोला

!! ओम क्लिम कृष्णाय नम: शक्ती प्रदायनी नम: !!

वाहत्या पाण्यात काळा कपडा सोडून या

शनिवारी हा उपाय करा

🔱दत्त पुत्र🔱

अजित

नवरा बायको कितीही भांडण असूद्या,८ दिवसा मध्ये संपनार | Navra Bayko Bhandan Upay Ajit dada upay

घरातील तांत्रिक बाधा दूर करा हा उपाय

एक लोखंडी चूक घ्या काळया कपड्यात बांधा डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि हा मंत्र बोला

!! ओम क्लिम कृष्णाय नम: शक्ती प्रदायनी नम: !!

वाहत्या पाण्यात काळा कपडा सोडून या

शनिवारी रात्री हा उपाय करा

🔱दत्त पुत्र🔱

अजित

रात्री जास्त वेळ जागणे आपण आपला चंद्रमा ग्रह खराब करतो

🔱🕉️

सकाळी उशिरा उठणे सूर्य ग्रह खराब होतो ती व्यक्ती कायम दरिद्री राहते

🔱🕉️

दुःख दारिद्र्य दूर होईल हा उपाय करा

शनिवारपासून सव्वा महिना रोज चार गुलाबजामून शमीपत्र शनिदेव मंदीरात जाऊन अर्पण करा राजयोग येईल

🔱दत्त पुत्र🔱

अजित

पितृ दोष निवारण सरळ मार्ग घरघुती

८ शनिवार कर्ता पुरुष किंवा स्त्रीने सकाळी तिळाचे तेल पूर्ण अंगाला लावून आंघोळ करा फक्त ८ शनिवार करा पितृ दोष निवारण होईल

घरात सुख शांती मिळेल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

३ वस्तू कापूर सोबत जाळा खूप फायदे होतील

मंगलवार शनिवार कापुर सोबत

२ लवंग घरात अवश्य जाळा घरातील वाईट ऊर्जा बाहेर जाते

रविवार सोमवार कापूर सोबत दालचिनी अवश्य जाळा घरातील वास्तू दोष निघुन जातो घरात Postive ऊर्जा निर्माण होते

धन संपदा येते

हफ्त्यात कधीही कापूर सोबत तेज पत्ता अवश्य जाळा तुमच्या घरात पारिवारिक भांडण होणार नाहीत

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

जिद्दी मुल आहेत तुमची एकत नाहीत राग राग करतात

अभ्यास करत नाहीत करा हा उपाय

थोडी अजवैन घ्या २-काळी मिरची घ्या २-दाणे मोहरीचे घ्या मुलावरून ७ वेळा उतरवता एक मातीचा दिवा घ्या

त्यात कापूर टाकून अजवैन २-काळी मिरची २-मोहरी टाकून जाळून टाका असे २ शनिवार करायच आहे

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

तुमचे पैसे अडकलेत आहे तो व्यक्ती तुम्हाला देत नाही करा हा उपाय

शनिवारी पत्रावळी घ्या जो पैसे देत नाही त्या व्यक्तीचं नाव ७ वेळा लिहा

ती पत्रवळी फोल्ड करून मधाच्या डब्यात टाकून वाहत्या पाण्यात सोडा

तुमचे पैसे येऊन जातील

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

तुम्ही सारखे आजारी पडता आजारपण सोडत नाही करा हा उपाय

२ शनिवार करा हा उपाय

मुठभर काळे मीठ घ्या एक चमचा तांदूळ घ्या आपल्यावरून ७ वेळा उतरवा आणि वाहत्या पाण्यात सोडा

आजारपण कधी येणार नाही

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

ज्यांना शनी ग्रह आहे त्यांनी करा जा छोटासा उपाय

शनिवारी ८ नंबरचा काळा बुट घ्या आणि गरिबांना दान करा कुठंही शनी मंदीरात जाऊन एक कोणताही शनी मंत्र बोला शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आयुष्यात अडचणी येणार नाहीत

एकच शनिवार हा उपाय करा

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

तुम्ही घरात खूप मेहनत करत आहे किंवा नवरा बाहेर खूप कष्ट करतो यश नाही पैसा पैसा टिकत नाही

हा उपाय स्त्रियांनी करायाचा आहे

प्रतेक ५-मंगलवार,५-शनिवार करायच आहे जेव्हा रात्रि परिवाराचे जेवण होईल तुमच रसोई घर किचन साफ करून झाल्यावर एक मातीचा दिवा घ्या त्यात २-लाँग टाका थोडे कापूर टाकून रसोई घर म्हणजे किचन मध्ये

जाळून टाका लवकर तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील

किचनला दरवाजा असेल तर लावून घ्या आणि बेडरूम मध्ये येऊन झोपावे

हा उपाय रात्री किचन घर साफ केल्यावर करावा

अत्यंत प्रभावी उपाय आहे

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

पिंपळ झाडाचं पान तुम्हाला पैसा येण्याचं साधन बनू शकते

७-मंगलवार किंवा शनिवार करा

११ पिंपळ झाडाचं पाने धावून घ्या

त्यावर हळदीने हा मंत्र लिहा ती माळा

हनुमान प्रभूंना घाला

  !! ह्रिं राम !! हा मंत्र लिहावा

तुमच्याकडे गॅरंटी देतो पैसे येणे चालु होईल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

आर्थिक परेशानी आहे घरात बरकत येयील पैसा येयील करा हा उपाय

शनिवारी सकाळी अंघोळ झाल्यावर दूध पाणी गुळाचा चुरा मिक्स करून पिंपळ झाडाला दर शनिवारी अर्पण करा ३ किंवा ११ प्रदिक्षना मारा तुमची साडेसाती शांत होईल

अत्यंत प्रभावी उपाय मनुष्य कल्याण

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

नवीन घराला जेव्हा नजर लागते

त्रास वाढतो धंदा ठप्प होतो काम मिळत नाही नोकरी जाते

दर अमावस्या किंवा दर शनिवार

तुमच्या अंगणात पिवळी मोहरी टाका

व कामा निमित्त बाहेर पडत आहात थोडी मोहरी पुडीत घेऊन खिश्यात ठेवा

रोज घरात हनुमान चालीसा वाचा किंवा मोबाईलवर लावा

तुम्हाला चांगला अनुभव येयील

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

विवाह लवकर जमण्यासाठी

करा हा उपाय

ज्यांची पत्रिकेमुळे लग्न जमत नाही मोडतात सारखे

शनिवारी शिव मंदिरात जाऊन पाणी दूध काळे तीळ मिक्स करून पिंडीवर अभिषेक घाला

अस ७ शनिवार करायच आहे

लवकर लग्नाचा योग जुळून येईल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

एक मूठ काळे तीळ तुम्हाला धनवान बनवतील

कच्चा दूध आणि एक मुठी काळे तीळ  मिक्स करून पिंडीवर अर्पण करा

त्या नंतर एक लोटा जल अर्पण करा

डायरेक्ट घरी या

तुमचे संपूर्ण नवग्रह समाप्त होइल

धन धान्य येयील

हा उपाय प्रत्येक शनिवारी करावा

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय | Shri Swami Samarth Devotional Ritual for Wealth and Prosperity

तुमच्या कडे खूप पैसा यावा करा हा उपाय

मंगळवारी रात्री हिरवे मूग भिजत घाला बुधवारी सकाळी पक्षांना खाऊ घाला

उपाय दुसरा

शनिवारी दही भाकर कुत्र्याला खाऊ घाला

४३ दिवस हा उपाय करावा

तूम्ही धनवान व्हाल लक्ष्मी येण्याचे साधन वाढेल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

राहु शनी केतू ग्रह खराब आहे

Business loss किंवा नोकरी कर्ज होत आहे करा हा उपाय

केतू उपाय – रोज कुत्र्याला खाऊ घाला

दूध व गोड पदार्थ सोडून काहीही द्या

राहु उपाय- पिठाचे छोटे छोटे गोळे करून माशांना खाऊ घाला

शनी उपाय- शनिवारी गरिबांना दान करा

हे ३ उपाय तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

कर्ज खूप झाले आहे पण कर्ज उतरत नाही सोपा उपाय आहे करा

विड्याच पान घ्या एक त्यावर काजळणे ८ वेळा तुमच नाव लिहा

त्या पानावर खडीसाखर दाणे ठेवा आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडा

हा उपाय २ शनिवार करायचा आहे

अत्यंत लाभदायक प्रभावी उपाय आहे

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

तुम्हाला तुमचे कर्ज संपवायचे आहे का ?? करा हा उपाय

शनिवारी कच्चा दूध त्यात काळे तील मिक्स करा आणि पिंडीवर अर्पण करा

प्रतेक शनिवार गरिबांना अन्न दान करा

कर्जमुक्त व्हाल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

कर्ज खूप आहे ज्यांच्यावर कर्ज आहे

ते कधीच सुखी नसतात

हा उपाय अवश्य करा

शनिवार,सोमवार पिंडीवर

दूध गंगाजल काळे तीळ तांदूळ मध याने अभिषेक घाला

शनिवारी आंधळ्या पांगल्याना जेवू घाला

५ वेळा !! 🕉️ नम: शिवाय !!

जप करा

कोणतेही कर्ज असू मार्ग नक्की निघेल

🔱🕉️दत्तात्रय मानस पुत्र🕉️🔱

अजित

कर्ज मुक्ती उपाय

आपली जेवढी उंची आहे उंचीप्रमाने काळा करगुटा धागा घ्या तो नारळला बांधा आणि आपल्या इष्टदेव

कुलदैवताच नाव घ्या आणि बोला माझी कर्जातून मुक्तता होऊदे आपल्या घराच्या उंब्र्यावरून

७ वेळा उतरवा आणि वाहत्या नदीत तो नारळ प्रवाहित करा

हा उपाय ३ शनिवार करायचा आहे

तुम्हाला खूप छान अनुभव येयील करून पहा

🕉️दत्तात्रय मानस पुत्र🕉️

अजित

शत्रू त्रास देतोय खूप करा हा उपाय

एक लाल कपडा घ्या काळया काजळणे ११ वेळा शत्रूच नाव लिहा

त्या लाल कपड्याचे ७ तुकडे करा त्यावर थोड दुध शिंपडा आणि कापूरने ते तुकडे जाळून टाका

शत्रू तुमचा वारंवार हारणार

हा उपाय २ शनिवार करा

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

Argala Stotram अर्गला स्तोत्र |Durga Saptashati Argala Stotram – Sanskrit ,Marathi ,English & Hindi Lyrics with Free PDF Download

विवाह लवकर जमण्यासाठी

करा हा उपाय

ज्यांची पत्रिकेमुळे लग्न जमत नाही मोडतात सारखे

शनिवारी शिव मंदिरात जाऊन पाणी दूध काळे तीळ मिक्स करून पिंडीवर अभिषेक घाला

अस ७ शनिवार करायच आहे

लवकर लग्नाचा योग जुळून येईल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

घरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होयचा असेल तर सोपा उपाय करा

घरात चपाती करताना हे पिठात मिक्स करा

सोमवार – चपाती दूध मिक्स करा

मंगलवार – चपाती मध्ये लाल तिखट टाका

बुधवार – चपाती मध्ये कोथिंबीर मिक्स करा

गुरूवार – चपाती मध्ये हळद मिक्स करा

शुक्रवार – चपाती मध्ये तूप मिक्स करा

शनिवार – चपाती मध्ये साखर मिक्स करा

रविवार – चपाती मध्ये गुळ मिक्स करा

हा उपाय केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने भाकरी किंवा चपाती खावी

पहा प्रभाव शास्त्र आहे ह्या मागे

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

राहु शनी केतू ग्रह खराब आहे

Business loss किंवा नोकरी कर्ज होत आहे करा हा उपाय

केतू उपाय – रोज कुत्र्याला खाऊ घाला

दूध व गोड पदार्थ सोडून काहीही द्या

राहु उपाय- पिठाचे छोटे छोटे गोळे करून माशांना खाऊ घाला

शनी उपाय- शनिवारी गरिबांना दान करा

हे ३ उपाय तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

तुमचा नवरा खूप रागीट आहे किंवा मुले खूप रागीट आहे करा हा उपाय

तुमच्या नवऱ्याची किंवा मुलाची जुनी चप्पल कोणत्याही चौकात किंवा बाहेर दुसऱ्याच्या दारात सोडून या

Leave a Comment