शुक्रवार आजचे तोडगे
श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .
यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
आता मिळणार 7000 रुपये संपूर्ण अर्ज प्रक्रिया | विमा सखी योजना 2024 देशभरातील महिलांसाठी सुवर्णसंधी
तुमच्याकडे एक वस्तू कायम ठेवा
तेजपत्ता
तेजपत्ता तिजोरी मध्ये ठेवल्यावर धन येण्याचे मार्ग मोकळे होतात
कर्ज मुक्ती हवी असेल रोज एक तेजपत्ता माता लक्ष्मीला अर्पित करा
दर शुक्रवारी लक्ष्मी मंदीरात तेजपत्ता
अर्पण करा पैसे कमी नाही पडणार
३३-दिवस रोज सायंकाळी एक तेजपत्ता जाळा माता लक्ष्मी प्रसन्न होते
खूप अडचणी येत आहेत
पैसा किंवा नोकरी
एक जायफळ घ्या शुक्रवारी सुरुवात करा ते जायफळ गॅस वर जाळा ते पूर्ण काळे पडल्यावर कोणत्याही झाडाखाली ठेवून या आणि घरी येताना मागे वळून पाहू नये
७ दिवस हा उपाय करावा
सुरुवात शुक्रवारी करावी
घरात कसली बाधा राहणार नाही
नवरा रुसला आहे किंवा बायको रुसली आहे छोटासा उपाय करा
कागदावर नवरा किंवा बायकोच
८ वेळा नाव लिहा तो कागद घडी मारून मधाच्या डब्यात टाका २ चिमुटभर हळद त्यात टाका डबा पॅक बंद करून गुप्त ठिकाणी १६ दिवस घरात ठेवा त्या नंतर वाहत्या पाण्यात मध डबा प्रवाहित करा
हा उपाय शुक्रवारी करायचा आहे
तुमचा नवरा किंवा बायको रुसली असेल तुमच्यात प्रेम वाढेल
नवरा बायकोेत प्रेम जास्त वाढावे
करा हा उपाय
२ गुलाब फुल घ्या पहिला गुलाब नवऱ्याच नाव घ्या दुसरा गुलाब तुमच नाव घ्या कोणत्याही राधा कृष्ण किंवा लक्ष्मी नारायण मंदीरात अर्पण करुण या
२ शुक्रवार हा उपाय करायचा आहे
तुमच प्रेम कायम राहील एकमेकांवर
नवरा बायकोेत प्रेम जास्त वाढावे
करा हा उपाय
२ गुलाब फुल घ्या पहिला गुलाब नवऱ्याच नाव घ्या दुसरा गुलाब तुमच नाव घ्या कोणत्याही राधा कृष्ण किंवा लक्ष्मी नारायण मंदीरात अर्पण करुण या
२ शुक्रवार हा उपाय करायचा आहे
तुमच प्रेम कायम राहील एकमेकांवर
तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी करा हा सोपा उपाय
आपल्या घरी प्रत्येक शुक्रवारी दिव्यात पिवळी मोहरी टाकून तूप दिवा लावा
चांगला अनुभव येयील
तुम्हाला वाटत तुमच्या कडे सर्व यावे पैसा बंगला गाडी करा हा उपाय
तुमचा शुक्र ग्रह मजबूत करा
शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात थोडे दही टाकून अंघोळ करा
दर बुधवारी गाईला हिरवा चारा देत चला
ब्रँड कपडे घाला
कपड्यांना इस्त्री पाहिजे
स्त्री जातीचा अपमान करु नका
चंदन साबणाने अंघोळ नक्की करा
चंदन अत्तर वापरा
आई वडिलांचा सांभाळ करा
कष्ट सर्वांना जीवनात करायचे आहेत
हे उपाय केल्याने यश लवकर मिळेल
तुमच्या मुलीच मुलाचं लग्न जमत नाही हा उपाय करा
हा उपाय मुलाच्या किंवा मुलीच्या आईने करावा
जवळ कुठे देवीचे मंदिर असेल शुक्रवारी देवीची ओटी भरा पिवळी साडी थोड केसर ७-हळकुंड छोटी मधाची बाटली हे सर्व एकत्र करून ओटी भरा व सव्वा किलो गूळ देवीला प्रसाद दाखवा व तो प्रसाद मंदीरात वाटा
लग्नाचा योग लवकर जुळून येयील
पैसा न पैसा पाहिजे
प्रतेक शुक्रवार २ मिठा पान देवीच्या मंदीरात चरणी अर्पण करून या पहा प्रभाव पैसा न पैसा येईल
पैसा न पैसा येईल ५ शुक्रवार हा उपाय करा
५ सिक्के घ्या १० चे असो किंवा १-२ रुपयचे असो
७ वेळा आपल्या वरून उलट्या दिशेने ओवाळा ते सिक्के कोणत्याही चौकात सोडून या
५ शुक्रवार करा खंडन नाही झाल पाहिजे