आज गणेश जयंती निमित्त उपाय

अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करा पाप मुक्त व्हाल

गणपती बाप्पाला तिळाचा लाडू निवेद दाखवा आर्थिक भरभराट होते

तिळाचा तेलाच्या दिवा लावा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते

आज गणपती स्तोत्र किंवा संकट नाशन स्त्रोत्र वाचा मानसिक शांती व अडथळे दूर होतात

गरिबांना तिळाच दान करा पुण्य व शुभ लाभ मिळतो

आज २१ दुर्वा गणपतीला बाप्पाला अर्पण करा मनातील इच्छा पूर्ण होतील
आज उपवास करावा

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित

*मनोकामना पूर्ण होईल हा मंत्र रोज जप करावा**

🕉️ नमो भगवते गजाननाय !!*

*रोज ११ वेळा जप करा हा मंत्र किमान ८ महिने पूर्ण करा मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील**

घरी किंवा मंदीरात जप करू शकतो*

Leave a Comment