“नवरा बायकोचा” वाद कमी करण्यासाठी अजित दादा चे सोपे उपाय: navra bayko vaad – bhandan ajit dada upay part-1

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi नवर्‍याचा- बायकोचा” वाद कमी करण्यासाठी अजित दादा चे सोपे उपाय: navra bayko vaad – bhandan ajit dada upay part-1 तोडगे उपाय | Ajit dada navra bayko vaad – bhandan todge upay mahiti सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

कधी कधी घरातील जवळच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो. विशेषतः जेव्हा आपल्या नवऱ्याचा किंवा मुलांचा स्वभाव खूप रागीट असतो, तेव्हा घरातील शांतता नष्ट होते आणि एकमेकांमधील संवाद तुटतो. आपण जरी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी समोरच्या व्यक्तीचा राग आपल्याला नकारात्मकतेकडे ओढतो. अशा परिस्थितीत काय करावे? रागीट स्वभावामुळे नातेसंबंध बिघडण्याऐवजी त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशा काही सहजसोपी पद्धती घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवऱ्याचा किंवा मुलांचा राग कमी करू शकता आणि घरातील वातावरण पुन्हा आनंदी करू शकता.

navra bayko vaad bhandan ajit dada upay part 1

महिलांनो तुमचा नवरा तुमच एकत नाही करा हा उपाय

अत्यंत प्रभावी उपाय

नीट समजून घ्या

एक तेज पत्ता घ्या त्यावर लाल पेनने पहिल तुमच नाव लिहा नंतर नवऱ्याच नाव खाली लिहा आणि एक मधाचा डबा विकत घ्या त्यात तो तेज पत्ता ठेवून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तो मध डबा ठेवून द्या

तुमचा संसार सुखी होईल

नवरा बायको हा उपाय करू शकतात

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

नवरा बायकोच नात खराब होत आहे

किंवा परिवारात नात खराब होत आहे प्रभावी उपाय

तुळशीच्या झाडाला मनापासून पूर्ण श्रध्देने एक लाल चूनरी किंवा ओढणी अर्पण करा तिथे ठेवा दुसऱ्या दिवशी ती ओढणी एक सुहागण स्त्रीला दान करा

तुमच्या नात्यात दुरावा होणार नाही

🔱दत्त पुत्र🔱

अजित

घरा मध्ये सतत नवरा बायकोची भांडण होतात

करा हा छोटा उपाय

काळी मिरी घ्या मसाले मध्ये त्याचा आपण वापर करतो Black Paper

त्या काळया मिऱ्याची पावडर करा

पूर्ण घरात थोडी थोडी फुंकून द्या

पहा प्रभाव

🔱दत्त पुत्र🔱

अजित

read also : “35 उपाय ” दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi

महिलांसाठी विशेष उपाय

स्त्रियांना वाटत नवरा एकत नाही

सासू सासरे दिर ननंद एकत नाहित

तुमचा सन्मान होत नाही

तुमची मुले तुमच एकत नाहीत

माता पार्वतीचे ३-दिव्य नाव रोज घ्या

१-सत्यनंद स्वरुपिनी

२-अनंता

३-भाविनी

तुम्हाला मान सन्मान मिळून देईल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

हा उपाय फक्त नवरा बायकोने करावा

वशीकरण

स्त्रियांनी समजून घ्या

कारण स्त्रियांच्या जास्त तक्रारी आहेत नवऱ्याबद्दल

नवरा एकत नाही

दारू पितो

बाहेरील स्त्री संगत आहे

शिवीगाळ करतो

पैसे घरात देत नाही

उपाय

एक तेजपत्ता घ्या त्यावर लाल पेनाने पहिल तुमच नाव लिहा नंतर खाली ज्याला वशीकरण करायच आहे तुमच्या नवऱ्याच नाव लिहा एक मध डबा विकत आणा त्यात तो तेज पत्ता घडी मारून मध डब्यात ठेवा आणि घराच्या कोपऱ्यात कुठेही तो मध डबा ठेवा पहा चमत्कार

(हा उपाय नवरा बायको साठी

सांसारिक अडचण दूर होण्यासाठी)

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

नवरा बायकोत सतत वाद होतात करा हा उपाय

२५० ग्रॅम हळद घ्या २५० ग्रॅम मेहंदी पावडर घ्या ४-गुरूवार कोणत्याही मंदीरात जाऊन दान करा

फरक पडेल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

read also : आपल्या मुलांना रोज हा मंत्र बोलायला लावा मुले बुद्धिमान होतील अभ्यासात लक्ष लागेल | Ajit dada buddhi todge upay mahiti

नवरा रुसला आहे किंवा बायको रुसली आहे छोटासा उपाय करा

कागदावर नवरा किंवा बायकोच

 ८ वेळा नाव लिहा तो कागद घडी मारून मधाच्या डब्यात टाका २ चिमुटभर हळद त्यात टाका डबा पॅक बंद करून गुप्त ठिकाणी १६ दिवस घरात ठेवा त्या नंतर वाहत्या पाण्यात मध डबा प्रवाहित करा

हा उपाय शुक्रवारी करायचा आहे

तुमचा नवरा किंवा बायको रुसली असेल तुमच्यात प्रेम वाढेल

🕉️दत्त पुत्र🕉️

अजित

विशेष मनोकामना उपाय

नवरा बायकोच नात खराब होत आहे करा हा उपाय

एक लाल कपडा घ्या त्यात ३-मुठी बडीशोप टाका थोडे तांदूळ टाका

त्या लाल कपड्याची पोटली बनवा

ती बडीशोपची पोटली उजव्या हातात घ्या मुठी बंद करा तुमची मनोकामना बोला ३ वेळा मुठिवर फुक मारा

आणि ती पोटली निमचे झाड किंवा पिंपळ झाडाखाली गाडून या

पहा प्रभाव

Leave a Comment