ग्रह दोषामुळे होणाऱ्या समस्यांवर उपाय: दत्त पुत्र अजित यांचे सोपे उपाय | Rahu grah Upay ajit dada mahiti: ग्रह दोष, उपाय, आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते. प्रत्येक माणसाला आयुष्यात काही ना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये आर्थिक समस्या, वैयक्तिक समस्या, नोकरीतील अडथळे किंवा कुटुंबातील तणाव यांचा समावेश असतो. परंतु हे अडथळे आपण योग्य मार्गदर्शन आणि उपायांनी दूर करू शकतो. दत्त पुत्र अजित, Rahu grah Upay ajit dada mahiti पुणे पिंपरी येथील दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आपल्याला ग्रह दोषांच्या समस्या ओळखून त्यासाठी उपाय सुचवतात. त्यांनी दिलेली ही माहिती तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. येथे दिलेले उपाय सहज, सोपे आणि प्रभावी आहेत. हे उपाय ग्रह दोष शांत करण्यासाठी, आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी, आणि तुमच्या जीवनात शांती आणि समाधान आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग, दत्त पुत्र अजित यांच्या मार्गदर्शनावर आधारित या माहितीचा लाभ घ्या!
Rahu grah Upay ajit dada mahiti
मी कुणाकडून सेवेचे पैसे घेत नाही
माझ नाव सांगून दुसर कुणी पैसे मागतील कुणाला पैसे देऊ नका
कुणीही ऑनलाईन पैसे मागेल काम करून देतो अस बोलतील
तुमची फसवणुक होऊ शकते
🔱दत्त पुत्र🔱
अजित
( अध्यक्ष – दत्त देवस्थान ट्रस्ट पुणे पिंपरी )
(Ajit 9527651211)
हा माझा नंबर आहे
1)राहु ग्रह दुसरा प्रभावी उपाय
सोमवारी कच्चा दूध गंगा जल आणि मध याचा अभिषेक पिंडीवर घाला
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
2)गुरूचरित्र का वाचावे ??
तर जन्मा जन्मतरींचे श्राप,ताप,दैन्य, दुःख,उपद्रव,पितृदोष,मातृ दोष, आपल्या कडून बोलताना कूनी नाराज झाल असेल कुणाचा शाप आपल्या खात्यावर राहिला असेल आपण कुणाचं मन दुखवल असेल यातून मुक्त होण्यासाठी एकदा गुरूचरित्र वाचा
🔱दत्त पुत्र🔱
अजित
3)कुत्र्याला खायला दिल्यावर ४ ग्रह शांत होतात जाणून घा
शनी ग्रह-कर्म फल दाता
शुक्र ग्रह-लाईफ खराब करणे
राहु ग्रह-कलयुग राजा मानल गेले आपल्याला ब्रम्हीत करतो नॉलेज संपवतो
केतू ग्रह-शांती येऊन देत नाही
फक्त कुत्र्याला खाऊ घाला शांती मिळेल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
read also : श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय | Shri Swami Samarth Devotional Ritual for Wealth and Prosperity
4)कुत्र्याला खायला दिल्यावर ४ ग्रह शांत होतात जाणून घा
शनी ग्रह-कर्म फल दाता
शुक्र ग्रह-लाईफ खराब करणे
राहु ग्रह-कलयुग राजा मानल गेले आपल्याला ब्रम्हीत करतो नॉलेज संपवतो
केतू ग्रह-शांती येऊन देत नाही
फक्त कुत्र्याला खाऊ घाला शांती मिळेल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
5)तुम्ही तुमचे ग्रह कशे खराब करता जाणून घ्या
- वडीलधारे यांच्या सोबत भांडण करणे- सूर्य खराब
- पाणी जास्त वाया घालवणे- चंद्र खराब
- विनाकारण रागावणे-मंगळ खराब
- शिव्या देणे-बुध खराब
- व्यर्थ ज्ञान बखान – गुरू खराब
- वासना अधिकता- शुक्र खराब
- आळस अधिक- शनी खराब
- नशे कि लत-राहु खराब
- अध्यात्मच्या विरोधात – केतू खराब
सावधान राहा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
6)तुम्ही तुमचे ग्रह कशे खराब करता जाणून घ्या
वडीलधारे यांच्या सोबत भांडण करणे- सूर्य खराब
पाणी जास्त वाया घालवणे- चंद्र खराब
विनाकारण रागावणे-मंगळ खराब
शिव्या देणे-बुध खराब
व्यर्थ ज्ञान बखान – गुरू खराब
वासना अधिकता- शुक्र खराब
आळस अधिक- शनी खराब
नशे कि लत-राहु खराब
अध्यात्मच्या विरोधात – केतू खराब
सावधान राहा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
read also : Ajit dada seva mahiti
7)अचानक धन प्राप्ती होईल
अचानक धन प्राप्ती साठी राहु ग्रह लवकर प्रसन्न होतो
राहुला Activate करण्यासाठी
चंदनाला घासून आपल्या कपाळावर टिळा लावा आणि भगवान शंकराच्या पिंडीवर चंदन लावावे
तुमच्या कडे कुठुन ना कुठून पैसा येयील
शिव महापुराण
🔱दत्त पूत्र🔱
अजित
8)तुमचा राहु केतू ग्रह मजबूत करायचा असेल
पुरुषांनी किंवा लहान बालकांनी कानात सोन्याची बाळी अवश्य घाला त्याने तुमची स्मरण शक्ती जागृत राहते ग्रहा पासून संरक्षण होते
कलियुगाचा राजा राहु ग्रह
9)तुमच्या घरात वाईट ऊर्जा म्हणजे राहु
प्रवेश करतो खास करून टॉयलेट मधून प्रवेश करतो आपले टॉयलेट स्वच्छ असावे त्याचा दरवाजा नेहमी बंद असावा
उपाय
एक वाटी घ्या त्यात थोड मीठ टाका
थोडी त्रुटी टाका ५-लवंग टाका ती वाटी घरात कठेही ठेवून द्या
३-महिने ती वाटी ठेवावी घरात राहू कधीच तुमच्या घरात प्रवेश करणार नाही
10)भांडण होणार नाहीत
उपाय अवश्य करावा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
तुमचा राहु ग्रह खराब आहे
घरा मध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेला हत्तीचा फोटो लावा ताण तणाव कमी होईल घरात
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
read also : शनिवार आजचे तोडगे उपाय | Ajit dada shanivar todge upay mahiti
11)तुमचा राहु ग्रह खराब आहे
कोणत्याही गरिबाला चाय पत्ती दान करा
सोपा उपाय फरक जाणवेल
राहु केतु शनी कोणतेही साडेसाती असूद्या करा हा उपाय
काळी उडद डाळ पिंडीवर अर्पण करा
साडेसाती शांत होऊन मार्ग मिळेल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
12)राहु शनी केतू ग्रह खराब आहे
Business loss किंवा नोकरी कर्ज होत आहे करा हा उपाय
- केतू उपाय – रोज कुत्र्याला खाऊ घाला
- दूध व गोड पदार्थ सोडून काहीही द्या
- राहु उपाय- पिठाचे छोटे छोटे गोळे करून माशांना खाऊ घाला
- शनी उपाय- शनिवारी गरिबांना दान करा
हे ३ उपाय तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
13)राहु ग्रहाच्या प्रभावा पासून बचाव होईल करा हा उपाय
सोपा उपाय आहे
प्रतेक संकट दूर होईल
नाला असतो पहा जिथे सर्व घान वाहून येते त्या नाल्यात फक्त एक तांब्याचा सिक्का टाकत चला
चांगला अनुभव पाहायला मिळेल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
14)राहु केतु शनी कोणतेही साडेसाती असूद्या करा हा उपाय
काळी उडद डाळ पिंडीवर अर्पण करा
साडेसाती शांत होऊन मार्ग मिळेल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
15)राहु शनी केतू ग्रह खराब आहे
- Business loss किंवा नोकरी कर्ज होत आहे करा हा उपाय
- केतू उपाय – रोज कुत्र्याला खाऊ घाला
- दूध व गोड पदार्थ सोडून काहीही द्या
- राहु उपाय- पिठाचे छोटे छोटे गोळे करून माशांना खाऊ घाला
- शनी उपाय- शनिवारी गरिबांना दान करा
- हे ३ उपाय तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
16)राहु शनी ग्रह शांत करायचा आहे करा हा उपाय दारू सुटेल नवऱ्याची पैसा जवळ येईल
काळया काजळची डबी घ्या आंबा झाड असेल किंवा पिंपळ झाड असेल किंवा वडाच झाड असेल तिथे कोणत्याही झाडाखाली ती काजळ डबी झाडाखाली गाडून या
पहा प्रभाव
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
17)राहु ग्रह शांत होइल करा हा उपाय
कोणतेहि झाडाची छोटीसी फांदी आणा त्याला चंदन लावा ती फांदी दोन हाताने वाहत्या पाण्यात सोडा
तुमची पुढची सर्व कामे होतील
३ बुधवार हा उपाय करा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
18)मनासारखा जोडीदार मिळावा
हा मंत्र पाठ करा
🕉️ नमो भगवते रुक्मिणी वल्लभया स्वाहा !!
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
19)राहु केतु शनी असेल तर हा उपाय करा सगळी कामे होतील
रोज अंघोळीच्या पाण्यात चमेली फुल किंवा चमेली तेलाचे २+४ थेंब अंघोळीच्या पाण्यात टाका व अंघोळ करा
पुढचे कामे मोकळे होतील
🔱दत्त पुत्र🔱
अजित
20)राहु ग्रह शांत होइल हा उपाय करा
काळया कपड्यात काळे तीळ घ्या कोणत्याही भैरवनाथ मंदीरात जाऊन अर्पण करा राहु शांत होईल
निळी व ग्रे कलरची कपडे घालू नका
🔱दत्त पुत्र🔱
अजित
20)४ ग्रह शांत होतील हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे
निमच्या झाडाला रोज ३ प्रदिक्षना मारा त्याने तुमचा गुरू,राहु,सूर्य,बुध ग्रह शांत होईल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
21)राहु ग्रह स्पेशल उपाय
अत्यंत प्रभावशाली उपाय नवरा बायकोत प्रेम कायम राहील
दर मंगळवारी ७ काजू हनुमान चरणी अर्पण करा व त्यातील ३ काजू तुम्ही प्रसाद म्हणून खा
नवरा बायकोेत प्रेम वाढेल
🔱दत्त पुत्र🔱
अजित
जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, ग्रह दोष शांत करण्यासाठी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी दत्त पुत्र अजित यांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते. त्यांनी दिलेले उपाय सोपे असून, त्यांचा नियमित उपयोग तुम्हाला सकारात्मक बदल देऊ शकतो. ग्रहांचे संतुलन राखण्यासाठी आणि जीवन अधिक सुसंवादी बनवण्यासाठी हे उपाय आत्मसात करा. तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि यश नक्कीच येईल. देवाच्या कृपेने तुमचे जीवन सुंदर होवो, याच शुभेच्छा! 🔱 दत्त पुत्र अजित 🔱 यांचे मार्गदर्शन तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.
read also : गुरूवार उपवास कसा सोडावा? श्री दत्त प्रभूंना तृप्त करण्यासाठी योग्य पद्धत जाणून घ्या