संकष्ट चतुर्थी स्पेशल अजित दादा उपाय | sankashti chaturthi ajit dada upay

संकष्ट चतुर्थी स्पेशल अजित दादा उपाय | sankashti chaturthi ajit dada upay

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

संकष्ट चतुर्थी हा उपाय करा नवरा बायको वाद मिटेल किंवा मुलांचा अभ्यासात मन लागेल

केव्हाही आज उपाय करा घरच्या गणपती बाप्पाला ११ अखे तांदुळाचे दाणे एक एक करून अर्पण करा आणि तुमची इच्छा ११ वेळा बोलायची आहे दुसऱ्या दिवशी तांदूळ आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पर्स मध्ये ठेवा

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित

आज संकष्टी चतुर्थी हा उपाय करा
मुलांची प्रगती होईल अभ्यासात आणि व्यवसाय

२१ दुर्वांची जोडी करा सायंकाळी आपल्या घराच्या उंबऱ्यावर थोडा वेळ ठेवा नंतर घरातील तिजोरीत ती जोडी ठेवा लगातार त्याच दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करून या आणि सोबत लाल फुल कुंकू शेंदूर अर्पण करा आजपासून ३ दिवस हा उपाय करा 🕉️दत्त पुत्र🕉️
अजित

तुमचा व्यवसाय चालू आहेपण तुमचा सोबतचा पार्टनर भागीदार साथ देत नाही किंवा पटत नाहीउपाय

श्री लक्ष्मी सहस्त्र नामाचा पाठ रोज करावा तुमचे व्यावसायिक वाद थांबतील

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित

घरात भास होत आहे तुम्ही अचानक घाबरता हा मंत्र उचारण करा

ओम विश्वरुपाय नम:

हा मंत्र रोज जप करा तुम्ही कधीच घाबरणार नाही

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित

तुमच्या मुलांचे बुध्दी कमजोर आहे
शाळेत मागे आहे करा हा उपाय

दर बुधवारी गणपती मंदिरात जाऊन
हा मंत्र १०८ वेळा बोला आपल्या मुलांना सवय लावा

🕉️ बुध बुधाय नम: !!

तुमच्या मुलांची प्रगती खूप होईल

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित


पैसा आकर्षित होतो आणि आर्थिक financial प्रोब्लेम सुटतील
हा मंत्र रोज उचारण करा

!! स्वर्णाकर्षण भैरवाय मम दारिद्र्य विद्वेशनाय !!

हा मंत्र रोज ७ वेळा जप करा
१५ दिवसात तुमची financial प्रोब्लेम कर्ज असतील मार्ग निघेल पैसे येतील
अत्यंत प्रभावी उपाय

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित


पैसा येईल तुमच्या कडे चालता फिरता हा मंत्र बोला
आर्थिक समस्या सुटतील

!! 🕉️ श्री लक्ष्मी सहोदराय नम: !!

🕉️दत्त पुत्र🕉️
अजित


Leave a Comment