Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

shot hole borer in Pomegranate डाळिंबीतील शॉट होल बोअरर

By Mahiti Garjechi Team

Published On:

Follow Us
shot hole borer in Pomegranate डाळिंबीतील शॉट होल बोअरर

shot hole borer in Pomegranate डाळिंबीतील शॉट होल बोअरर: झाड सुकतंय पण कारण समजत नाहीये? खोडावर छोटे-छोटे छिद्र दिसतायत? सावधान! हा शॉट होल बोअरर असू शकतो!”
🌳 कीड ओळख कशी करावी?

  • खोडावर सुयासारखी लहान छिद्रे
  • छिद्रातून पिवळसर भुगा/भुसा बाहेर येतो
  • 2 वर्षांखालील झाडात छिद्रातून द्रव गळतो
  • हळूहळू फांद्या सुकतात
  • शेवटी पूर्ण झाड वाळू शकतं
    ⚠️ ही कीड वर्षभर सक्रिय असते, विशेषतः पावसाळ्यानंतर जास्त वाढते.
    🛑 नियंत्रण उपाय:
    💧 Drenching (मुळांजवळ औषध देणे)
    प्रति झाड 5–10 लिटर द्रावण
    1️⃣ पहिली फवारणी:
    Emamectin Benzoate 5% SG @ 2 ग्रॅम/लिटर
    Propiconazole 25% EC @ 2 ml/लिटर
    2️⃣ 15–20 दिवसांनी दुसरी:
    Emamectin Benzoate @ 2 ग्रॅम/लिटर
    Carbendazim 50% WP @ 1 ग्रॅम/लिटर
    किंवा
    Imidacloprid 17.8% SL @ 2 ml/लिटर
    Carbendazim @ 2 ग्रॅम/लिटर
    3️⃣ प्रादुर्भाव जास्त असल्यास 15–20 दिवसांनी तिसरी drenching
    🖌️ स्टेम पेस्टिंग (खोडाला लेप लावणे)
    पहिल्या पावसानंतर आणि काढणीनंतर वर्षातून 2 वेळा
    2 फूट उंचीपर्यंत खोडावर लावा
    🧪 रेड पेस्ट तयार करण्याची पद्धत (10 लिटर पाणी):
  • लाल माती – 4 किलो
  • Emamectin Benzoate 5% SG – 20 ग्रॅम
  • Copper Oxychloride 50 WP – 25 ग्रॅम
    (पर्याय: 10% बोर्डो पेस्टमध्ये औषधे मिसळून वापरू शकता)
    🎯 शेवटचा संदेश:
    “वेळेवर ओळखा, योग्य उपचार करा आणि डाळिंब बाग वाचवा!”

Leave a Comment

I am Mahesh, author at Mahiti Garjechi. Coming from a farming family, I understand the real challenges farmers face every day. Through this blog, I share reliable information about government schemes, Krushi Yojana, herbicides, insecticides, and important agriculture updates. My mission is to make sure that farmers and readers get authentic, easy-to-understand, and timely information that helps them in decision-making.