“सोमवार” आजची सेवा तोडगे | दत्त पुत्र अजित दादा यांचे तोडगे shree swami samarth sewa for monday

shree swami samarth sewa for monday:नमस्कार , श्री स्वामी समर्थ . आजच्या या लेखा मध्ये आपण  सोमवार आजची सेवा तोडगे अजित दादा यांचे तोडगे पाहणार आहोत . तरी सर्वानी आपल्या प्रॉब्लेम नुसार सेवा / तोडगा पाहावं व तो करावा .

अजित दादा यांच्या ग्रुप ची लिंक व नंबर खाली दिलेला आहे .

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या घरात कापूर सोबत ३ वस्तू जाळा घरात शांती राहील बाहेरील बाधा राहणार नाही

२ लवंग कापूर सोबत जाळा त्याचा धूर घरात दाखवा आजारपण येणार नाही मंगलवार शनिवार करा

कापूर आणि दालचिनी रविवार सोमवार मानसिक शांती मिळेल नाती मजबूत होतात पैसै आगमन होते

तेजपता कपूर घरात धूर दाखवा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडेल

  दत्त पुत्र अजित

 डर,भय,शत्रू याची भीती आहे तुम्हाला सर्व नाश होइल

तर करा हा उपाय

प्रत्येक सोमवारी शिवलिंग वर लिंबू शरबत अभिषेक घाला ५ सोमवार

शत्रू नाश होईल भीती संपून जाईल

  दत्त पुत्र 

अजित

श्री कालभैरवाष्टक स्तोत्र – Kalabhairava Ashtakam Strotra Marathi Free PDF & mp3 ringtone Download

 नोकरी धन व्यापार यश मिळत नाही

प्रत्येक सोमवारी

 तूप दिवा बेल पत्र झाडाखाली लावा

दुसरा दिवा महादेवाच्या मंदीरात दारात लावा

  दत्त पुत्र 

अजित

 सारखे सारखे इंटरव्ह्यू देत आहेत नोकरी लागत नाहि

प्रतेक सोमवारी धतुरा फळ घ्या

तुमच नाव आणि गोत्र बोला धतुरा पिंडीवर अर्पण करा

 🔱शिवमहापुराण🔱

विशेष मनोकामना उपाय

सोमवार शिव मंदिरात जाऊन शिवलिंग वर चंदन लावा १०८ अखे तांदूळ दाणे अर्पण करा तुमची मनोकामना बोला

शिव नक्की प्रसन्न होतील

  दत्त पुत्र 

अजित

व्यसनमुक्ती साठी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा

 घरात भास होत आहे तुम्ही अचानक घाबरता हा मंत्र उचारण करा

  ओम विश्वरुपाय नम:

हा मंत्र रोज जप करा तुम्ही कधीच घाबरणार नाही

  दत्त पुत्र 

अजित

 महिलांनी नवऱ्याला वश मध्ये कस करायच हा उपाय करा

एक कागदावर नवऱ्याच नाव लिहा

तो कागद ४ लाँग टाकून फोल्ड,घडी मारा आणि सोमवारी पिंपळ झाडाखाली ठेवून या मनातील इच्छा बोला आणि घरी येताना कुणाशी बोलू नये

हा उपाय योग्य मार्गासाठी म्हणजे नवरा जागेवर यावा या साठी आहे

पिंपळ झाडात विष्णु वास आहे

🔱विष्णु पुराण🔱

  दत्त पुत्र 

अजित

Swami Samarth Sankat Mochan Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

 चंद्र मंगळ राहू शुक्र

ह्या ग्रहांना कायम खुश ठेवा तुमच सर्व चांगल चालेल घरात

सोमवार रात्री एक कप दूध घ्या त्यात ४-थेंब मध टाका तो दूध कप रात्री झोपताना उशाला ठेवा सकाळी तो दूध कप कोणत्याही निमच्या झाडापाशी ठेवून या ५ सोमवार करायच आहे

तुमचे ग्रह बॅलन्स होईल

  दत्त पुत्र 

अजित

 तुम्हाला वाटत रोजचा आपला  पैसा येणे चालु व्हावे

नोकरी वाले किंवा व्यवसाय वाले हा उपाय करा

गुरूवार किंवा सोमवार शिव पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक घाला

पहा प्रभाव अत्यंत सोपा उपाय

  दत्त पुत्र 

अजित

 शनी पिडा ज्यांना आहे साडेसाती चालु आहे करा हा उपाय

छोटासा चांदीचा साप घ्या ५०+६० रुपयेला मिळेल सोमवारी पिंडीवर अर्पण करून या

११ वेळा    नम: शिवाय जप करा

तुमची साडेसाती आपोआप कमी होईल

  दत्त पुत्र 

अजित

 राहु ग्रह दुसरा प्रभावी उपाय

सोमवारी कच्चा दूध गंगा जल आणि मध याचा अभिषेक पिंडीवर घाला

  दत्त पुत्र 

अजित

 कर्ज खूप आहे ज्यांच्यावर कर्ज आहे

ते कधीच सुखी नसतात

हा उपाय अवश्य करा

शनिवार,सोमवार पिंडीवर

दूध गंगाजल काळे तीळ तांदूळ मध याने अभिषेक घाला

शनिवारी आंधळ्या पांगल्याना जेवू घाला

५ वेळा !!    नम: शिवाय !!

जप करा

कोणतेही कर्ज असू मार्ग नक्की निघेल

🔱  दत्तात्रय मानस पुत्र  🔱

अजित

 जीवनात वाईट दशा चालु आहे कोणतेही काम होत नाही प्रोब्लेम येत आहेत सारखे

५ सोमवार हा उपाय करा

एक ग्लास दूध आणि त्यात थोडे काळे तीळ मिक्स करून पिंडीवर अर्पण करा कोणताही गोड प्रसाद भगवान शंकराला दाखवा आणि तुमची मनोकामना बोला

१०८ वेळा    नम:शिवाय

जप करा

हा उपाय ५ सोमवार करा तुमच कोणतेही कामात अडथळा असो दूर होईल खात्री देतो

  दत्त पुत्र 

अजित

 आज आता सायंकाळ झाली आहे

हा उपाय करावा

बेलपत्र झाडाखाली मुठभर साखर टाका व तूप दिवा लावा

तुमच्या कडे पैसा येणे चालु होईल

बेलपत्र झाडाखाली दिवा लावल्याने माता लक्ष्मी अत्यधित प्रसन्न होते

दर सोमवारी सायंकाळी हा उपाय करा

🔱शिवमहापुराण🔱

 🔱तुम्हाला तुमची तकदिर नशीब बडलायच आहे शिव आराधना करा🔱

उसाचा रस पिंडीवर अर्पित करा

पैसा न पैसा येईल

स्वतःच घर घेयच आहे पिंडीवर तांदूळ अर्पण करा संपत्ती येईल

मुरहीचे तेल पिंडीवर अर्पण करा तुमचा आजार आणि शत्रू नाश होईल

मध पिंडीवर अर्पण करा आर्थिक समस्या सुटेल

दूध पिंडीवर अर्पण करा संतान प्राप्ती होइल मुलगा होईल

तूप पिंडीवर अर्पण करा वंश वाढतील तुमचे

साखर पिंडीवर अर्पण करा दुःख दूर होईल दरिद्री जाईल

नित्य करायला नाही जमल प्रत्येक सोमवार हा उपाय करा

  दत्त पुत्र 

अजित

 घरात खूप दिवसापासून दरिद्री आहे पैसा टिकत नाही आर्थिक समस्या सुटतील ४ उपाय करा

रविवारी ३ झाडू घ्या आणि सोमवारी कोणत्याही मंदीरात दान करा

रविवारी जे स्वतः तुटून खाली पडले आहे अशे वडाच्या झाडाच पान घरी घेउन या त्या पानावर आपली मनोकामना लिहा वाहत्या पाण्यात सोडून द्या

रविवारी ब्रम्ह मुहूर्त वर उठा सकाळी सूर्य उगवल्यावर जल अर्पण करा सूर्य देवाला चांगल्या भविष्याची कामना करा

रविवारी गुळ दूध तांदूळ वस्त्र दान करा

हे उपाय केल्याने तुम्ही करोडपती होऊ शकता दरिद्री जाईल

  दत्त पुत्र 

अजित

 विशेष मनोकामना शिव पूजा

प्रत्येक सोमवारी २१-हिरवे मूग,

२१-अखे तांदूळ, २१-बेल पत्र पिंडीवर अर्पण करा

आणि मनोकामना बोला

  दत्त पुत्र 

अजित

 कर्ज खूप आहे हा उपाय करा

४००ते६०० ग्रॅम लाल मसूर शिवलिंग वर अर्पण करा दर सोमवारी

मुक्त व्हाल कर्जातून

  दत्त पुत्र 

अजित

 तुमच्यावर कुणी काळी जादू केली आहे हा उपाय करा

किंवा कर्ज आहे खूप

सोमवारी पिंडीवर दूध अर्पण करा ते दूध पिंडीवरून पडताना वाटीत आडवा घरी घेऊन या आणि घरात शिंपडा थोड राहिलेल्या दुधात चेहरा पहा आणि पिंपळ झाडाला अर्पण करा कोणतेही कर्ज असो उतरणार

  दत्त पुत्र 

अजित

 घरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होयचा असेल तर सोपा उपाय करा

घरात चपाती करताना हे पिठात मिक्स करा

सोमवार – चपाती दूध मिक्स करा

मंगलवार – चपाती मध्ये लाल तिखट टाका

बुधवार – चपाती मध्ये कोथिंबीर मिक्स करा

गुरूवार – चपाती मध्ये हळद मिक्स करा

शुक्रवार – चपाती मध्ये तूप मिक्स करा

शनिवार – चपाती मध्ये साखर मिक्स करा

रविवार – चपाती मध्ये गुळ मिक्स करा

Leave a Comment