लग्न जमत नाही विशेष सेवा | दत्त पुत्र अजित दादा यांचे तोडगे shree swami samarth sewa for Marriage( Lagna Sathi Dharmik Sewa) 

shree swami samarth sewa for Marriage :नमस्कार , श्री स्वामी समर्थ . आजच्या या लेखा मध्ये आपण  Marriage   लग्न जमत नाही विशेष सेवा तोडगे अजित दादा यांचे तोडगे पाहणार आहोत . तरी सर्वानी आपल्या प्रॉब्लेम नुसार सेवा / तोडगा पाहावं व तो करावा .

अजित दादा यांच्या ग्रुप ची लिंक व नंबर खाली दिलेला आहे .

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच लग्न जमत नाही सोपा उपाय करा

५ हिरव्या इलायची घ्या ज्यांच लग्न जमत नाही तेंच्यावरून ७ वेळा उतरवा आणि कोणत्याही गरीब माणसाला दान करा त्या सोबत पिवळे वस्त्र दान करा

हा उपाय सकाळी ११ च्या आधी करा

 दत्त पुत्र 

अजित

तुमच्या मुलीच मुलाचं लग्न जमत नाही हा उपाय करा

हा उपाय मुलाच्या किंवा मुलीच्या आईने करावा

जवळ कुठे देवीचे मंदिर असेल शुक्रवारी देवीची ओटी भरा पिवळी साडी थोड केसर ७-हळकुंड छोटी मधाची बाटली हे सर्व एकत्र करून ओटी भरा व सव्वा किलो गूळ देवीला प्रसाद दाखवा व तो प्रसाद मंदीरात वाटा

लग्नाचा योग लवकर जुळून येयील

 दत्त पुत्र 

अजित

shree-swami-samarth-vivah-sathi-sewa

 लग्ना साठी होकार यावा यासाठी उपाय

गुलाब जल घ्या जेच्यासोबत लग्न आहे त्याच ७ वेळा नाव घ्या आणि अंघोळीच्या पाण्यात ७ वेळा गुलाब जल थेंब टाका या पाण्याने रोज अंघोळ करायची आहे

 दत्त पुत्र 

अजित

 विवाह लवकर जमण्यासाठी 

करा हा उपाय

ज्यांची पत्रिकेमुळे लग्न जमत नाही मोडतात सारखे

शनिवारी शिव मंदिरात जाऊन पाणी दूध काळे तीळ मिक्स करून पिंडीवर अभिषेक घाला

अस ७ शनिवार करायच आहे

लवकर लग्नाचा योग जुळून येईल

 दत्त पुत्र 

अजित

 लग्न जमत नाही ८ दिवस हा उपाय करा शनिवार ते शनिवार

 अंघोळ करून रात्रि आरतीच्या वेळी ७ दिवे रोज तुपाचे लावा आणि ३ वेळा हनुमान चालीसा पाठ करा व शेवटी १०८ वेळा राम नाम जप जरा

तुमच लग्न जमल

 दत्त पुत्र 

अजित

लग्न जमत नाही हा उपाय करा

दालचिनी पावडर उजव्या हातात घ्या तुम्हाला २४ वेळा 

  ओम भार्गवाय नम:ह !!

हा जप रोज करा लग्न होई पर्यंत

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही हा उपाय करा

दालचिनी पावडर उजव्या हातात घ्या तुम्हाला २४ वेळा हा मंत्र जप करा 

  ओम भार्गवाय नम:ह !!

हा जप रोज करा लग्न होई पर्यंत

मंत्र बोलून झाल मी हात स्वच्छ धुवा

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न लवकर होईल

दुधामध्ये केसर मिक्स करून पिंडीवर रोज अर्पण करा केसर दूध

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही

पिवळा धागा घ्या त्या धाग्याच्या ७ गाठ मारा आणि हातात बांधा बांधताना विष्णु सहस्त्र नाम बोला 

रोज वाचन करा

लग्न होई पर्यंत धागा हातात ठेवा

१ महिन्यात लग्न जमेल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही करा हा उपाय

७ हळकुंड घ्या त्यावर लाल पेनाने तुमच नाव लिहा आणि त्याची माळ बनवा ती माळ केळी झाड किंवा पिंपळ झाडाला बांधुन या

गुरुवारी हा उपाय करा

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही करा हा उपाय

२ मंगलवार हा उपाय करा

५ बेसन लाडू घ्या त्या लाडूला ५ लवंग टोचा आणि हनुमंत यांना मंदीरात जाऊन अर्पण करा 

२१ वेळा हा मंत्र जप करा

  ओम अंजनीसुताय नम: !!

लग्नाचा योग लवकर जुळून येयील

 दत्त पुत्र 

अजित

  तुमच लग्न जमत नाही सोपा उपाय करा

उत्तर दिशेला भिंतीला तुमचा हसताना फोटो लावा काचे मध्ये एक फोटो बनवा एक महिन्यात लग्न होईल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही हा उपाय करा

मनासारखा जोडीदार मिळेल

रोज सकाळी विष्णु सहस्त्र नाम बोला 

दर गुरुवारी मोठ पिंपळ झाड असेल त्याला १०८ प्रदिक्षना मारा एक लोटा जल अर्पण करा जमल तर एक तूप दिवा लावा 

७ गुरूवार हा उपाय करा

 दत्त पुत्र 

अजित

  मनासारखा जोडीदार मिळेल करा हा उपाय लग्न लवकर होईल

शुक्रवारी हा उपाय करा

एक छोट मातीच मडके घ्या त्यात थोडे तांदूळ टाका त्या मध्ये एक रुपया कॉइन टाका त्यात बेल पत्र टाका ते मातीच मडके लाल चूनरीने झाकून घ्या व तुमची लग्नाची मनोकामना बोला नंतर अशोक सुंदरी नाव घेऊन ते मडके कोणत्याही देवीच्या मंदीरात ठेवून या

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही 

९ मंगलवार हा उपाय

सेंद्रिय हनुमान मूर्तीला एक लाल फुल अर्पण करा व  ११ प्रदीक्षना मारा

लग्नातील बाधा दूर होईल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही

१०८ हळकुंड माळ बनवा आपल नाव आणि गोत्र बोलून गणपतीला चढवा 

लग्न झालं तुमच

 दत्त पुत्र 

अजित

Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

  Love Married विशेष उपाय

रोज सकाळी ७ वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्या जेच्यासोबात लग्न करायचं आहे आणि ७ थेंब गुलाब जल अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा

पहा प्रभाव

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही हा उपाय करा

१०० ग्रॅम खजूर घ्या शनिवारी रात्री उषाखाली घेवून झोपा दुसऱ्या दिवशी रविवारी त्या खजूर वाहत्या पाण्यात सोडा

११ शनिवार हा उपाय करा

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमण्यास अडचण येत आहे

रोज सायंकाळी ७ नंतर नवनाथ भक्तीसार मधील २८ वा अध्याय वाचा

 दत्त पुत्र 

अजित

  सकाळी उशिरा पर्यंत ९ किंवा १० पर्यंत जो झोपतो त्याचा सूर्य ग्रह खराब होतो मग लग्नात अडचणी येणे 

मन अशांत राहणे आजारपण येयील

यश मिळणार नाही

लवकर उठा स्वतःची काळजी घ्या

  लग्नाला स्थळ येत नाही

रोज शिवचालीसा वाचा मनोवांचीत वर किंवा वधू मिळेल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न अडचण येत आहे करा हा उपाय

आपल्या उंची येवढा धाग्या घ्या 

तशे ७ धागे घ्या तो धागा पिवळ्या हळदीत ओला करा वडाच्या झाडाखाली दिवा लावा आणि हा मंत्र बोला

!! ओम कण कण विवाह प्रति शंकला शंकला दुयमी प्रती पदा ओम भट स्वाहा !!

लग्न लवकर जमेल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न उपाय

Love Marriage उपाय हा करा

शुक्रवारी कृष्ण राधा मंदीरात जा

२७ गुलाबाची फुले व छोटी सेंडल अत्तर बॉटल छोटी मध बॉटल आणि थोड कुंकू मंदीरात वाहून या

३ शुक्रवार हा उपाय करा

कर्जमुक्तीसाठी श्री स्वामी समर्थांचे ४ प्रभावी उपाय: आर्थिक अडचणींवर विजय मिळवा |कर्जमुक्ती साठी सेवा (Swami samarth Karj Mukti Sewa)

Arrange Marriage उपाय

गुरुवारी पिवळ्या कपड्यात एक वाटी चना डाळ त्यावर २ हळकुंड घ्या एक पिवळ फुल घ्या सर्व सामग्री एक पोटली करा राधा कृष्ण मंदीरात अर्पण करून या

५ गुरूवार हा उपाय करा

लवकर लग्नाचा योग जुळून येईल

 दत्त पुत्र 

अजित

  तुमची मनोकामना आहे लग्न असो किंवा स्वतच घर किंवा नवरा बायको वाद असो किंवा सासू सून भांडण किंवा कोर्ट वाद असो हा उपाय करा छोटासा

छोटासा पेज घ्या त्यावर पेनाने तुमची मनोकामना लिहा किंवा आश्टगंधाने लिघा त्यात थोडी दालचिनी टाका व पेपर फोल्ड करा आणि बुधवारी रात्री उशाखाली घेऊन झोपा व सकाळी तो पेपर दालचिनी एकत्र जाळून टाका

पहा प्रभाव wish पूर्ण होईल

एकच बुधवार उपाय करा

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही हा उपाय करा

गाईचे कचे दूध त्यात हळदी मिक्स करून पिंपळ झाडाला अर्पण करा

प्रत्येक सोमवार हा उपाय करा

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न लवकर जमण्यासाठी हा मंत्र रोज जप करा

रोज सकाळी अंघोळ झाल्या नंतर १०८ वेळा हा मंत्र जप करा

!!   ओम उमा महेश्वराय नम:ह!!

लग्नाचा योग लवकर जुळून येईल

 दत्त पुत्र 

अजित

  लग्न जमत नाही विशेष सेवा

Swami Samarth Sankat Mochan Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

संकट-मोचण-सेवा-sankat-mochan-seva-mahiti

1 thought on “लग्न जमत नाही विशेष सेवा | दत्त पुत्र अजित दादा यांचे तोडगे shree swami samarth sewa for Marriage( Lagna Sathi Dharmik Sewa) ”

Leave a Comment