“मंगळवार उपाय “दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1)तुमच्या जीवनात सारखी संकट येत आहेत ?
उपाय

३-मंगळवार सुखा नारळ गोटा लाल कपड्यात बांधून हनुमान मंदिरात मंगळवारी अर्पण करा
प्रभू हनुमान तुमचे प्रत्येक संकट पासुन रक्षा करतील

2)संकट व रोग मुक्ती उपाय

विड्याची ११-पाने घ्या त्यावर लाल चंदनाने राम नाव लिहा व लाल किंवा पिवळ्या धाग्यात त्या ११ विड्याच्या पानांची माळ करा मंगळवार किंवा शनिवार प्रभू हनुमान यांना माळ घाला
तुमच कोणत संकट किंवा रोग असो आराम मिळेल

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरतीची माहिती | अर्ज करा आता

3)घरात पैसा टिकत नाही किंवा व्यवसाय अडचणी येतात

मंगळवारी लाल कपड्या घ्या त्यात ५ कळी लसूण ठेवून बांधून ठेवा घराच्या मुख्य दरवाजाला किंवा जिथे दुकान आहे तिथे पैसा येणे चालु होईल

4)हनुमान यांचा उपाय करा त्याचे फायदे

प्रत्येक मंगळवारी करायच आहे

आजारी आहात हनुमान यांना गुळ चना अर्पण करा

ज्या लोकांवर जास्त कर्ज आहे त्यांनी हनुमंत यांना गुलाब माळ घाला

तुमच्यावर मोठ संकट आहे प्रत्येक मंगळवारी ८ केळी अर्पण जरा

कर्ज,रोग,शत्रू नाश होइल हा उपाय करावा

Ladki Bahin Yojana 2024: लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल! पात्र यादी आणि सत्य जाणून घ्या | Free Mobile Scheme Details & Updates

5)तुमच्या कडे खूप पैसा यावा करा हा उपाय

मंगळवारी रात्री हिरवे मूग भिजत घाला बुधवारी सकाळी पक्षांना खाऊ घाला
उपाय दुसरा
शनिवारी दही भाकर कुत्र्याला खाऊ घाला
४३ दिवस हा उपाय करावा

तूम्ही धनवान व्हाल लक्ष्मी येण्याचे साधन वाढेल

6)खूप दिवसापासून तुमच मोठ काम अडकले आहे छोटासा उपाय करा

९ अखे तांदूळ दाणे मंगळवारी हनुमान मंदीरात चरणी अर्पण करून या तुमच अडकलेल काम बोला

7)साडेसाती चालु आहे काम होण्याआधी बिघडतात मग करा हा उपाय

मंगळवारी सुरुवात करायची आहे २१ दिवस हनुमान मंदिरात सुंदरकांड पाठ करायचा आहे तुमची सर्व कामे होतील ग्रहांची वक्रदृष्टी पडणार नाही

8)खूप दिवसापासून काम अडकले आहे होत नाही हा उपाय मंगळवारी करा

हनुमान मंदीरात जा २ लाडू घ्या एक गोड पान विडा घ्या आणि बजरंग बलीला सायंकाळी वाहून या
तुमची पुढची कामे होतील

9)नवरा बायको प्रेम वाढेल करा हा उपाय

लाल कपड्यात गहू बांधून पिंपळ झाडाखाली सोडून या पहा प्रभाव नवरा वेडा होईल प्रेमात
मंगळवारी हा उपाय करा

10)कोणतेहि संकट असो हा उपाय करा कर्ज असो करा हा उपाय
४१ मंगळवार करा हा उपाय

एक शेंडीवाला नारळ घ्या ११-बताशे घ्या एक गोड पान घ्या हनुमान यांना अर्पित करा त्या नंतर रामरक्षा स्तोत्र पठण करा
पहा प्रभाव संकट मुक्त व्हाल

11)अपारिजातचे फुल हनुमंत यांना मंगळवारी अर्पण.करा
संकटं दूर होतील

तेच अपरिजातचे फुल शनिवारी कृष्ण मंदीरात अर्पण करणार पैसा न पैसा येईल

12)गुप्त शत्रू नाश उपाय

पिवळी मोहरी आपल्या डोक्यावरून ३ वेळा उलट्या दिशेने ओवाळा व बाहेर कोणत्याही झाडाखाली ती पिवळी मोहरी टाकून या
हा उपाय महिन्यातून एकदाचं मंगळवारी करा
शत्रू वारंवार हारणार

13)घरात वास्तू दोष आहे किंवा बाहेरील बाधा आहे करा हा उपाय

मंगळवारी हनुमंत मंदीरात जाऊन मूर्तीच्या पायाचा सिंदूर घरी घेऊन या आणि घरातील मुख्य दरवाजा किंवा गेट वर स्वस्तिक काढा

14)तुम्ही सारखे आजारी पडत आहात
रिपोर्ट नॉर्मल येतात करा हा धार्मिक उपाय

मंगळवारी सुरुवात करायची आहे
हा पाठ सलग २१ दिवस करायचा आहे
हनुमान बाहुक स्तोत्र वाचताना एक ग्लास पाणी सोबत ठेवा त्या ग्लास वर हात ठेवून हा मंत्र वाचायचा आहे
मंत्र बोलून झाल्यावर ते पाणी ग्रहण करावे
आजारमुक्त व्हाल
हनुमान बाहुक स्त्रोत Google वर मिळू शकते किंवा बाहेर पुस्तक मिळेल

15)तुमच लग्न जमत नाही ??
पत्रिकेत अडचण आहे करा हा उपाय

गणपतीच्या मंदिरात प्रतेक मंगळवार २१ गुळाचे खडे आणि २१ दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत तुमच लग्न जुळण्यास विघ्न येणार नाही
हा उपाय २१ मंगलवार करायचा आहे

16)कर्ज वाद किंवा लग्नास उशीर जमत नाही करा हा उपाय

प्रत्येक मंगलवार एक बुंदी लाडू लाल रुमाल सेंद्रिय हनुमंत मूर्तीला वाहून या व ११-प्रदीक्षणा मारा
झोपताना रोज हनुमान चालीसा पठण करा

17)प्रॉपर्टी तुमची नावावर होत नाही किंवा वाद आहे करा हा उपाय

Leave a Comment