श्री स्वामी समर्थ उपासना: जीवनातील प्रश्नांवरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन | Shree Swami Samarth Sewa Problems & Solutions

नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ आजच्या लेखामध्ये आपण जीवनातील प्रश्नावरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन (Shree Swami Samarth Sewa Problems & Solutions) पाहणार आहोत त्यासाठी कोणत्या उपासना कराव्या लागतील याची पण पूर्णपणे माहिती आपल्याला या लेखांमध्ये पाहायला मिळेल. आपण सर्वांना वेगवेगळे आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न असतात की लग्न होईल का? ते कधी होईल? ( Will i get married and when I will get married , solution for marriage problem) , तसेच संतती केव्हा होईल (swami samarth seva for new child ) , कर्ज मिळेल का ? कर्ज फेडण्यासाठी कोणती सेवा केली पाहिजे What service should be done to settle the loan?, पितृदोष, भूत बाधा, कुलदेवता दोष (kuldevta dosh solution)व अशाच अनेक जीवनातील समस्या आणि त्यावरील उपाय आपण आले त्यामध्ये पाहणार आहोत. समस्या व त्यावर उपासना : (life problems and there solution with workship Of Shree Swami Samarth)

https://farmeridcardregisteration.in/ Marathi parampara utsav swami samarth seva problems and answers all info
हे उपाय कोणी केले पाहिजे? कोणी उपाय नाही केले पाहिजे!

Table of Contents

हे उपाय कोणी केले पाहिजे? | Who should Do This Kind Of Workship?

जर तुम्हाला जीवनातील प्रश्न खरंच मार्गी लावायचे असतील तर तुम्हाला हे उपाय करावे लागतील परंतु फक्त अंधश्रद्धा किंवा दबाव यामुळे हे उपाय न करता, श्री स्वामी समर्थ भगवान यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून हे उपाय केले पाहिजे. तरच आपल्याला तुमच्या आयुष्यातील समस्यांवर तोडगा मिळेल व त्या नक्कीच मार्गी लागतील तुम्ही त्या संकटातून शंभर टक्के बाहेर पडाल. हे नक्की.

कोणी उपाय नाही केले पाहिजे! This person should not follow this instruction/ workship.

परंतु ज्यांचा यामध्ये विश्वास नाही त्यांनी आपला वेळ वाया घालू नये किंवा याला अंधश्रद्धा म्हणून चुकीच्या दृष्टीने बघू नये किंवा दुसरा कोणी करत असेल तर त्याला थांबवू सुद्धा नाही. कारण भक्ती ही अशी गोष्ट आहे त्यामध्ये प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो भक्ती करण्याची पद्धत प्रत्येक माणसाची ही वेगवेगळ्या असू शकते त्यामधीलच हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुष्यातील प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी. तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन या खालील लेखाला सुरुवात करूया.

समस्या व त्यावर उपासना : (life problems and there solution with workship Of Shree Swami Samarth)

श्री स्वामी समर्थ उपासना: जीवनातील प्रश्नांवरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन https://farmeridcardregisteration.in/ Marathi parampara utsav swami samarth seva problems and answers all info
समस्या व त्यावर उपासना

1) शिक्षण पूर्ण होईल का ? कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा ?

उपासना : रोज 11 माळी जप श्री स्वामी समर्थ जप ,
स्वामी चरित्र पारायण 3 अध्याय. 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष , 1 वेळा सरस्वती स्तौत्.

2) विवाह केव्हा होईल ? विवाह सौख्यासाठी .

उपासना ; 108 पारायाने श्री स्वामी चरित्रामृत ग्रंथाची., 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप.कुलदेवींची सेवा रोज , 16 वेळा श्री सूक्त ( 108 दिवस )

3 ) संतती केव्हा होईल ?

उपासना ; 12 लक्ष जप श्री स्वामी समर्थ, सेवा शंकराची 131 दिवस, कुलदेवतेची सेवा.

4) तीर्थ यात्रा घडेल का ?

उपासना: श्री स्वामी समर्थ 11 माळी जप. स्वामी चरित्र 3 अध्याय वाचन.

5) नोकरीत बढती मिळेल का ?

उपासना : 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप. 108 पारायणे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची. कुलदेवी ची सेवा. श्री सुक्ता 16 वेळेस रोज.

6) कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळेल का ?

उपासना: 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 120 दिवसात

7) कर्ज मिळेल का कर्ज फिटेल हे ?

उपासना: 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 120 दिवसात

8) चोरी सापडेल का ?

उपासना: 6 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 15 दिवसात

9) ग्रह कसे आहेत भाग्योदय होईल का ?

उपासना: 12 वर्ष अखंड रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप

10) धनप्राप्ती होईल का ?

उपासना: रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप , 1 माळी लक्ष्मी गायत्री , 1 वेळा विष्णूसहश्रनाम स्तोत्र ( 1 वर्ष उपासना )

11 ) परदेशगमन योग आहे हे ?

उपासना: अखंड रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप ,

12 ) मित्रा आपटेष्टा चे प्रेम मिळेल का ?

उपासना: रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ,1 माळ गायत्री मंत्र

13 ) पितृ दोष ?

उपासना : रोज पंचमहायज्ञा , त्रीपिंडी विधी , नारायण नागबली,21 गुरुचरित्र , 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप, सव्वा लक्ष गायत्री जप,

2 thoughts on “श्री स्वामी समर्थ उपासना: जीवनातील प्रश्नांवरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन | Shree Swami Samarth Sewa Problems & Solutions”

Leave a Comment