“बुधवार उपाय“ दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवार उपाय

1) नवरा बायको प्रेम वाढेल हा उपाय करा

एक छोटासा पांढरा कागद घ्या त्यावर हा मंत्र लिहा
🕉️ ओम कामदेवाय मध्ये नवऱ्याच नाव लिहा वश्यम कुरु कुरु स्वाहा !!
हा मंत्र तुम्ही स्वतः ७ वेळा बोलायचा आहे २ लवंग घ्या त्यावर एक फूक मारा व मंत्र लिहिलेला कागद लवंग एकत्र पुडी करा आणि आपल्या पर्स मध्ये ठेवा पहा प्रभाव नवरा तुमच ऐकणार
रविवारी हा उपाय करा


संतान प्राप्ती महा उपाय

बुधवारी कृतिका नक्षत्राच्या वेळी भगवान शंकाराला अभिषेक घालून
दही भाताचा निवेद ब्राम्हण यांना खाऊ घाला तुम्हाला कसलीही अडचण असो संतान प्राप्ती होणार
आणि लग्न जुळत नसेल लग्न सुधा होत

प्लेन पेपर घ्या त्यावर
बाहेर दुकानात सुरमा मिळतो त्याने आपल नाव त्या प्लेन पेपर वर ७ वेळा नाव लिहा व आपल्या कर्जाची अमाऊंट लिहा आणि
२-बुधवार तो पेपर घरी जाळून टाका
तुम्हाला नक्की मार्ग निघेल कर्जात

तुमचा नवरा तुमच एकत नाही किंवा बायको तुमच एकत नाही


हा नंबर तुमच्या डाव्या हातावर लिहायचा आहे(44224324112) हिरव्या पेनाने नंबर लिहिल्या नंतर थोडी त्यावर अत्तर मारा पुसून घ्या हा उपाय बुधवारी करायचा आहे ३ वेळा
तो नंबर साधारण नाही भद्र काली पुराण मध्ये आहे

नवरा बायको मध्ये प्रेम कायम राहील

🔱भद्रकाली पुराण🔱


तुम्हाला केतू ग्रह मजबूत करायचा आहे

बुधवारी कोणत्याही आंधळ्या पांगळे व्यक्तींना लसूण दान करा. पहा प्रभाव तुमचा केतू ग्रह शांत होइल

बुधवार सेवा

1 thought on ““बुधवार उपाय“ दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi”

  1. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त खूप खूप छान सेवा

    Reply

Leave a Comment