ajit dada Ravivar upay रविवार उपाय’ अजित दादा यांचे उपाय व माहिती | shree swami samarth Ravivar ( Sunday ) upay marathi श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .
यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी
दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211
ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
रविवार आजचे तोडगे
आपल्या घरात कापूर सोबत ३ वस्तू जाळा घरात शांती राहील बाहेरील बाधा राहणार नाही
२ लवंग कापूर सोबत जाळा त्याचा धूर घरात दाखवा आजारपण येणार नाही मंगलवार शनिवार करा. कापूर आणि दालचिनी रविवार सोमवार मानसिक शांती मिळेल नाती मजबूत होतात पैसै आगमन होते. तेजपता कपूर घरात धूर दाखवा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडेल.
🕉️दत्त पुत्र🕉️ अजित
अशाच घरात कृष्ण जन्माला येतो
संस्कारी मुलगा
सर्वांना वाटत मुलगा व्हावा वंशाला दिवा
१-ज्या घरात गायीची सेवा
२-ज्या घरात तुळशीला नित्य पाणी
३-ज्या घरात मोठ्यांचा आदर
४-ज्या घरात पाहुण्याची सेवा
५-ज्या घरात शुद्ध शाकाहार
६-ज्या घरात घामाचा पैसा
अशाच घरात कृष्ण जन्म घेतो
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
🙏भाग्य चमकण्याचे ८ उपाय🙏
- रोज सकाळी गाईला गुळ खाऊ घाला
- सकाळी उठल्यावर आपले तळ हात पाहणे
- शुक्रवारी चपल बुट खरेदी करा
- रात्री घरात कापूर जाळा
- तुळशी झाडाला तूप दिवा लावा
- पूजा घरात शंख ठेवा
- दक्षिण दिशेकडे डोक करून झोपा
- झोपण्या आधी किचन रसोई घर साफ करा
🕉️दत्त पुत्र🕉️अजित
तुमचा व्यापार चालु आहे पण चालत नाही प्रोब्लेम खूप येतात करा हा उपाय
- रविवारी एक तांब्याचा पाणी भरून लोटा घ्या त्यात थोडे तांदूळ टाका कोणतेही लाल कलरचे फुल टाका
- लाल मिरची मधले ११ दाणे टाका तांब्याचा कलश मध्ये आणि सकाळी सकाळी सूर्य देवाला ते जल अर्पित करा रविवारी
- १००% व्यवसाय पुढे जाईल
🕉️दत्त पुत्र🕉️अजित
३ वस्तू कापूर सोबत जाळा खूप फायदे होतील
मंगलवार शनिवार कापुर सोबत
२ लवंग घरात अवश्य जाळा घरातील वाईट ऊर्जा बाहेर जाते
रविवार सोमवार कापूर सोबत दालचिनी अवश्य जाळा घरातील वास्तू दोष निघुन जातो घरात Postive ऊर्जा निर्माण होते
धन संपदा येते
हफ्त्यात कधीही कापूर सोबत तेज पत्ता अवश्य जाळा तुमच्या घरात पारिवारिक भांडण होणार नाहीत
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
तुमचा वारंवार अपमान होतो किंवा चुकीचे आरोप लागत आहेत
तुमचा सूर्य ग्रह खराब आहे करा हा उपाय
तुमच्या वजनानुसार म्हणजेच
- ५०-किलो वजन आहे तर ५-किलो गूळ
- कोणत्याही मंदीरात दान करा किंवा गरिबांना द्या
- 2 रविवार करायचं आहे
- दोष मुक्त व्हाल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
लग्न होत नसल्यास एकदा ही सेवा कराच ! विवाहसिद्धीसाठी धार्मिक सेवा (Lagna Sathi Dharmik Sewa)
महिलांची तक्रार खूप असते नवऱ्याची दारू सुटली पाहिजे करा हा छोटा उपाय
रविवारी हा उपाय करा
- छोटी एक दारू बॉटल घ्या भैरवनाथ मंदीरात जाऊन भोग लावा आणि तीच बॉटल परत घेऊन या रात्री नवरा झोपल्या नंतर नवऱ्या वरून २१-वेळा उलट्या दिशेने ओवाळा आणि ती बॉटल सायंकाळी पिंपळ झाडाखाली सोडून या हा उपाय नवऱ्याला कळता कामा नये
- घरी आल्या नंतर २-४ चिमुटभर मीठ टाकून अंघोळ करावी
- करुन पहा घरगुती उपाय तुमच नशीब असेल नवरा दारू मुक्त होइल
उपाय नीट समजून घ्यावा
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
घरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होयचा असेल तर सोपा उपाय करा
- घरात चपाती करताना हे पिठात मिक्स करा
- सोमवार – चपाती दूध मिक्स करा
- मंगलवार – चपाती मध्ये लाल तिखट टाका
- बुधवार – चपाती मध्ये कोथिंबीर मिक्स करा
- गुरूवार – चपाती मध्ये हळद मिक्स करा
- शुक्रवार – चपाती मध्ये तूप मिक्स करा
- शनिवार – चपाती मध्ये साखर मिक्स करा
- रविवार – चपाती मध्ये गुळ मिक्स करा
- हा उपाय केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने भाकरी किंवा चपाती खावी
पहा प्रभाव शास्त्र आहे ह्या मागे
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित
नोकरी वाले लोक महिना अखेर आला की पैशाची तंगी भासते
करा हा उपाय
प्रतेक रविवारी सकाळी सूर्यदेव यांना थोड कुंकू टाकून जल समर्पित करा
दर रविवारी देव पूजा झाली की देव्हाऱ्या समोर सूर्याचा आकार रांगोळीने काढा व त्याची पूजा करा त्याच बरोबर रविवारी रात्री झोपताना एक कप दूध त्यात थोडी हळद टाका आणि उशाला ठेवा सकाळी ते दूध कोणत्याही झाडाला अर्पण करा
सर्वांना रविवारी सुट्टी असते उपाय करा हा उपाय ११-रविवार नंतर आर्थिक परिस्थिती सुधारेल
🕉️दत्त पुत्र🕉️
अजित