गुरुवारची विषेश सेवा | Ajit dada seva mahiti
महिलांनी केस धुवू नये
पिवळे वस्त्र परिधान करा
गुरुवारी गुरूचरित्र १४,१८ वा अध्याव वाचवा
११ माळी जप करा
स्वामी महाराज यांचा अभिषेक घाला
११ वेळा तारक मंत्र म्हणा
महाराज यांना गुरुवारी निवेद दाखवा १५-२० मिन ठेवा नंतर सर्वांनी घरी खा
शक्यतो रोज निवेद दाखवा उत्तम राहील
गुरुवारी तुळशीला कचे दूध वाहा
गाईला चना डाळ गुळ खाऊ घाला
अखे ग्रह शांत होतील
विष्णु सहस्त्र नाम वाचा
वाचता येत नसेल मोबाईल वर एका
२६ डिसेंबर आज एकादशी हा उपाय नक्की करा नवरा बायको वाद किंवा कर्ज किंवा नोकरी समस्या सुटेल | Ajit dada seva mahiti
एक लोटा जल घ्या शुद्ध त्यात थोडी हळद टाका आवळा झाड किंवा शमी पत्र झाड असेल त्याला हळदी पाणी मनोकामना बोलून अर्पण करुण या
नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल आजच हा उपाय करा
🔱दत्त पुत्र🔱
अजित