महाशिवरात्री विशेष उपाय ajit dada mahashivratri upay todge

महाशिवरात्री विशेष उपाय ajit dada mahashivratri upay todge

महाशिवरात्री आजारपण विशेष उपाय

पाच बोर घ्या जो व्यक्ती आजारी आहे तेच्यावरून २१ वेळा उलट्या दिशेने उतरवा आणि दुपारी बरोबर १२ वाजता पिंडीवर अर्पण करून या
अत्यंत प्रभावशाली उपाय आहे

🔱दत्त पुत्र🔱
अजित

महाशिवरात्री उपाय

राहु शनी केतू ग्रह खराब असेल तर पिठाच्या १०८ गोळया करा व माशांना खाऊ घाला दुपारी १२ते२ ह्या दरम्यान उपाय करा
संपुर्ण साडेसाती संपून जाईल

🔱दत्त पुत्र🔱
अजित

महाशिवरात्री विशेष उपाय नवरा बायको प्रेम वाढेल

दोन मिठा पान घ्या आणि दोन गुलाब फूल घ्या एक महादेवाच्या नावाने व दुसर फूल पान माता पार्वतीच्या नावाने पिंडीवर अर्पण करा आपल्या नवऱ्याच नाव घेऊन भगवान भोलेनाथ भूतनाथ नाव घेऊन विनंती करा आमच्यात कायम प्रेम राहुद्या

🔱दत्त पुत्र🔱
अजित

महाशिवरात्री विशेष उपाय नवरा बायको वाद मिटेल

शिवरात्री दिवशी ७ सुहागन महिलांना सुहागच्या वस्तु दान करा व माता पार्वती शिव यांच व्रत करा

🔱दत्त पुत्र🔱
अजित

महाशिवरात्री कर्ज मुक्ती उपाय

महाशिवरात्रीच्या दिवशी एक लोटा जल व त्यात थोडे तांदूळचे पीठ मिक्स करा कोणत्याही प्राचीन शिव मंदिरात जा आणि जल अर्पण करताना शिवाय नम:ह बोला
कोणतेही कर्ज असो उतरणार

🔱दत्त पुत्र🔱
अजित

तुम्हाला जर वाटत असेल कुणी त्रास देत आहे किंवा आपली मुले आपल एकत नाहीत

मंत्र देतो रोज
सासू सून गोडवा निर्माण होईल प्रभावी मंत्र १०८ वेळा जप करा प्रभावी आहे
!! शिवय वशी !!
२१ दिवसात प्रतिकूल परिस्थिती अनुकूल होईल

🔱दत्त पुत्र🔱
अजि

/“मंगळवार उपाय “दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi

Leave a Comment