“35 उपाय ” दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi

श्री स्वामी समर्थ , आज आपण या लेखा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजचं shree swami samarth upay marathi सेवा पाहणार आहोत ,ह्या सेवा ह्या क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे यांनी दिलेल्या आहेत . तरी आपापल्या प्रॉब्लेम नुसार खाली तुम्ही सेवा पाहू शकता , शोधू शकता आणि त्याचा अवलंब करून तुमच्या प्रॉब्लेम , त्रासा पासून सुटका मिळवू शकता .

यातून कोणतीही अंधश्रद्धा पासरवण्याचा हेतु नाहीये , याची सर्वानी नोंद घ्यावी

क्रेडिट :दत्त पुत्र अजित तोडगे

दत्त पुत्र अजित दादा यांचा नंबर: +91 95276 51211

ग्रूप लिंक : जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Table of Contents

1)आपल्या घरात कापूर सोबत ३ वस्तू जाळा घरात शांती राहील बाहेरील बाधा राहणार नाही

२ लवंग कापूर सोबत जाळा त्याचा धूर घरात दाखवा आजारपण येणार नाही मंगलवार शनिवार करा

कापूर आणि दालचिनी रविवार सोमवार मानसिक शांती मिळेल नाती मजबूत होतात पैसै आगमन होते

तेजपता कपूर घरात धूर दाखवा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडेल

read this : दरवर्षी मिळणार ₹9,000 – महाराष्ट्र सरकारने जाहीर केली गरीबांसाठी महत्वाची योजना

2)कॅन्सर आजार आहे घाबरु नका
हा मंत्र रोज महाकाल यांचा १०८ वेळा जप करा
पहा प्रभाव

🕉️ नम: शिवाय शंभवे कर्केशाय नमो नम:

जिथे दवा काम करत नाही तिथे दुवा काम करते

श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय | Shri Swami Samarth Devotional Ritual for Wealth and Prosperity

3)तुमचा व्यापार चालु आहे पण चालत नाही प्रोब्लेम खूप येतात करा हा उपाय

रविवारी एक तांब्याचा पाणी भरून लोटा घ्या त्यात थोडे तांदूळ टाका कोणतेही लाल कलरचे फुल टाका
लाल मिरची मधले ११ दाणे टाका तांब्याचा कलश मध्ये आणि सकाळी सकाळी सूर्य देवाला ते जल अर्पित करा रविवारी
१००% व्यवसाय पुढे जाईल

4)३ वस्तू कापूर सोबत जाळा खूप फायदे होतील

मंगलवार शनिवार कापुर सोबत
२ लवंग घरात अवश्य जाळा घरातील वाईट ऊर्जा बाहेर जाते

रविवार सोमवार कापूर सोबत दालचिनी अवश्य जाळा घरातील वास्तू दोष निघुन जातो घरात Postive ऊर्जा निर्माण होते
धन संपदा येते

हफ्त्यात कधीही कापूर सोबत तेज पत्ता अवश्य जाळा तुमच्या घरात पारिवारिक भांडण होणार नाहीत

Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

5)महिलांची तक्रार खूप असते नवऱ्याची दारू सुटली पाहिजे करा हा छोटा उपाय

रविवारी हा उपाय करा
छोटी एक दारू बॉटल घ्या भैरवनाथ मंदीरात जाऊन भोग लावा आणि तीच बॉटल परत घेऊन या रात्री नवरा झोपल्या नंतर नवऱ्या वरून २१-वेळा उलट्या दिशेने ओवाळा आणि ती बॉटल सायंकाळी पिंपळ झाडाखाली सोडून या हा उपाय नवऱ्याला कळता कामा नये
घरी आल्या नंतर २-४ चिमुटभर मीठ टाकून अंघोळ करावी

करुन पहा घरगुती उपाय तुमच नशीब असेल नवरा दारू मुक्त होइल
उपाय नीट समजून घ्यावा

6)घरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होयचा असेल तर सोपा उपाय करा

घरात चपाती करताना हे पिठात मिक्स करा

सोमवार – चपाती दूध मिक्स करा
मंगलवार – चपाती मध्ये लाल तिखट टाका
बुधवार – चपाती मध्ये कोथिंबीर मिक्स करा
गुरूवार – चपाती मध्ये हळद मिक्स करा
शुक्रवार – चपाती मध्ये तूप मिक्स करा
शनिवार – चपाती मध्ये साखर मिक्स करा
रविवार – चपाती मध्ये गुळ मिक्स करा

हा उपाय केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने भाकरी किंवा चपाती खावी
पहा प्रभाव शास्त्र आहे ह्या मागे

7)नोकरी वाले लोक महिना अखेर आला की पैशाची तंगी भासते
करा हा उपाय

प्रतेक रविवारी सकाळी सूर्यदेव यांना थोड कुंकू टाकून जल समर्पित करा
दर रविवारी देव पूजा झाली की देव्हाऱ्या समोर सूर्याचा आकार रांगोळीने काढा व त्याची पूजा करा त्याच बरोबर रविवारी रात्री झोपताना एक कप दूध त्यात थोडी हळद टाका आणि उशाला ठेवा सकाळी ते दूध कोणत्याही झाडाला अर्पण करा

सर्वांना रविवारी सुट्टी असते उपाय करा हा उपाय ११-रविवार नंतर आर्थिक परिस्थिती सुधारेल

8)नवरा बायकोच पटत नाही
संसार जुळेल १००%
कारा हा उपाय

दर रविवारी थोडे गहू आणि गुळ
कोणत्याही मंदीरात अर्पण करा
किंवा गरिबाला दान करा

जो पर्यंत संसार जुळत नाही दान करत रहा
प्रभावशाली उपाय

9)घरात खूप दिवसापासून दरिद्री आहे पैसा टिकत नाही आर्थिक समस्या सुटतील ४ उपाय करा

रविवारी ३ झाडू घ्या आणि सोमवारी कोणत्याही मंदीरात दान करा

रविवारी जे स्वतः तुटून खाली पडले आहे अशे वडाच्या झाडाच पान घरी घेउन या त्या पानावर आपली मनोकामना लिहा वाहत्या पाण्यात सोडून द्या

रविवारी ब्रम्ह मुहूर्त वर उठा सकाळी सूर्य उगवल्यावर जल अर्पण करा सूर्य देवाला चांगल्या भविष्याची कामना करा

रविवारी गुळ दूध तांदूळ वस्त्र दान करा

हे उपाय केल्याने तुम्ही करोडपती होऊ शकता दरिद्री जाईल

Swami Samarth Sankat Mochan Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

10)तुमचा नवरा खूप रागीट आहे किंवा मुले खूप रागीट आहे करा हा उपाय

तुमच्या नवऱ्याची किंवा मुलाची जुनी चप्पल कोणत्याही चौकात किंवा बाहेर दुसऱ्याच्या दारात सोडून या
त्याला रविवार सोडुन रोज तुळशी पत्र खायला द्या आणि शनिवारी हनुमान मंदिरात पाया पडायला घेऊन जा हनुमान चालीसा वाचा

कितीही रागीट स्वभाव असला त्यात बदल होणार

11)नवरा बायको पटत नाही हा उपाय करा

शनिवारी ११ लवंग हातात घ्या २१ वेळा नवऱ्याच नाव घ्या आणि २१ वेळा हातातील लवंग वर फुक मारा
आणि दुसऱ्या दिवशी रविवारी त्या लवंग जाळून टाका

पहा प्रभाव

12)कोणता पाठ कधी करावा जाणून घ्या

मुलबाळ होत नाही
गोपाल सहस्त्र नाम स्तोत्र वाचा

पारिवारिक भांडण होत आहेत
गणेश अथर्वशीर्ष पाठ करा

मान सन्मान पाहिजे
आदित्य हृदय स्तोत्र पाठ करा

धन समस्या आहे
कनक धारा स्तोत्र पाठ करा

तूम्ही कमजोर आहात
हनुमान चालीसा वाचा

कोर्ट कचेरी प्रोब्लेम आहे
सुंदरकांड पाठ करा

तूम्ही आजारी आहात सारखे
दुर्गा सप्तशती पाठ करा

पुढची कामे होत नाहीत
विष्णु सहस्त्र नाम वाचा

मन अशांत आहे
शिवाकष्टम पाठ करा

जीवन आनंदीमय होइल

13)लग्न जमत नाही हा उपाय करा

१०० ग्रॅम खजूर घ्या शनिवारी रात्री उषाखाली घेवून झोपा दुसऱ्या दिवशी रविवारी त्या खजूर वाहत्या पाण्यात सोडा
११ शनिवार हा उपाय करा

14)शत्रू नाश उपाय शत्रू वारंवार हारनार तुमच्या पुढे

रविवारी भगवान भैरवनाथ देवाच नाव घेऊन एका कागदावर काळया काजळने हा मंत्र ८ वेळा लिहा त्या कागदावर मोहरीचे तेल टाका व तो कागद जाळा
🕉️ ओम मम शत्रू नाश भवंतू !!
वरील मंत्र कागदावर लिहा पहा प्रभाव

1 thought on ““35 उपाय ” दत्त पुत्र अजित तोडगे यांचे उपाय व माहिती | shree swami samarth upday marathi”

Leave a Comment