Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

स्वामी भक्तानो आपण आज आरोग्य सेवा rogya Sewa ” कशी करावी संपूर्ण माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत ,Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

या ग्रुप ला जॉइन करण्या साथी येथे क्लिक करा (join kara)

॥ श्री स्वामी समर्थ ॥

श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती,
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेडे रोड, नांदुरशिंगोटे, ता.सिन्नर जि.नाशिक.

arogya sewa shree swami samarth
आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

आरोग्य सेवा

श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नम: ओम दाताय नम: ओम नम: शिवाय ओम मच्छिंद्र नाथाय नम: ओम खरंधनसाय नम: (३ माळ जप करावा हा वरील सर्व मंत्र एकच आहे.)

Swami Samarth Real Experience Story| 8 वीतच स्वामींचे दर्शन, पण ओळखू शकले नाही! प्रिया ताईंच्या खरा अनुभव- श्री स्वामी समर्थ

१) ३ माळ “ओम ऱ्हाम ऱ्हिम रक्ष रक्ष शिव गोरक्षनाथाय नम:” या मंत्राचा जप करावा.

“ओम ऱ्हाम ऱ्हिम रक्ष रक्ष शिव गोरक्षनाथाय नम:”


२) ३ माळ “ओम धुम धुम धुमावती स्वाहा” मंत्र जप करावा.

“ओम धुम धुम धुमावती स्वाहा”

३) ३ माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

ॐ त्र्यंम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मा मृतात्

Akkalkot Swami Samarth Information |श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ संपूर्ण माहिती

ॐ त्र्यंम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मा मृतात्


४) ३ वेळा तारक मंत्र म्हणावा.

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।