नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ आजच्या लेखामध्ये आपण जीवनातील प्रश्नावरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन (Shree Swami Samarth Sewa Problems & Solutions) पाहणार आहोत त्यासाठी कोणत्या उपासना कराव्या लागतील याची पण पूर्णपणे माहिती आपल्याला या लेखांमध्ये पाहायला मिळेल. आपण सर्वांना वेगवेगळे आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न असतात की लग्न होईल का? ते कधी होईल? ( Will i get married and when I will get married , solution for marriage problem) , तसेच संतती केव्हा होईल (swami samarth seva for new child ) , कर्ज मिळेल का ? कर्ज फेडण्यासाठी कोणती सेवा केली पाहिजे What service should be done to settle the loan?, पितृदोष, भूत बाधा, कुलदेवता दोष (kuldevta dosh solution)व अशाच अनेक जीवनातील समस्या आणि त्यावरील उपाय आपण आले त्यामध्ये पाहणार आहोत. समस्या व त्यावर उपासना : (life problems and there solution with workship Of Shree Swami Samarth)
हे उपाय कोणी केले पाहिजे? | Who should Do This Kind Of Workship?
जर तुम्हाला जीवनातील प्रश्न खरंच मार्गी लावायचे असतील तर तुम्हाला हे उपाय करावे लागतील परंतु फक्त अंधश्रद्धा किंवा दबाव यामुळे हे उपाय न करता, श्री स्वामी समर्थ भगवान यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून हे उपाय केले पाहिजे. तरच आपल्याला तुमच्या आयुष्यातील समस्यांवर तोडगा मिळेल व त्या नक्कीच मार्गी लागतील तुम्ही त्या संकटातून शंभर टक्के बाहेर पडाल. हे नक्की.
कोणी उपाय नाही केले पाहिजे! This person should not follow this instruction/ workship.
परंतु ज्यांचा यामध्ये विश्वास नाही त्यांनी आपला वेळ वाया घालू नये किंवा याला अंधश्रद्धा म्हणून चुकीच्या दृष्टीने बघू नये किंवा दुसरा कोणी करत असेल तर त्याला थांबवू सुद्धा नाही. कारण भक्ती ही अशी गोष्ट आहे त्यामध्ये प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो भक्ती करण्याची पद्धत प्रत्येक माणसाची ही वेगवेगळ्या असू शकते त्यामधीलच हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुष्यातील प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी. तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन या खालील लेखाला सुरुवात करूया.
समस्या व त्यावर उपासना : (life problems and there solution with workship Of Shree Swami Samarth)
1) शिक्षण पूर्ण होईल का ? कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा ?
उपासना : रोज 11 माळी जप श्री स्वामी समर्थ जप ,
स्वामी चरित्र पारायण 3 अध्याय. 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष , 1 वेळा सरस्वती स्तौत्.
2) विवाह केव्हा होईल ? विवाह सौख्यासाठी .
उपासना ; 108 पारायाने श्री स्वामी चरित्रामृत ग्रंथाची., 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप.कुलदेवींची सेवा रोज , 16 वेळा श्री सूक्त ( 108 दिवस )
3 ) संतती केव्हा होईल ?
उपासना ; 12 लक्ष जप श्री स्वामी समर्थ, सेवा शंकराची 131 दिवस, कुलदेवतेची सेवा.
4) तीर्थ यात्रा घडेल का ?
उपासना: श्री स्वामी समर्थ 11 माळी जप. स्वामी चरित्र 3 अध्याय वाचन.
5) नोकरीत बढती मिळेल का ?
उपासना : 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप. 108 पारायणे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची. कुलदेवी ची सेवा. श्री सुक्ता 16 वेळेस रोज.
6) कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळेल का ?
उपासना: 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 120 दिवसात
7) कर्ज मिळेल का कर्ज फिटेल हे ?
उपासना: 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 120 दिवसात
8) चोरी सापडेल का ?
उपासना: 6 लक्ष श्री स्वामी समर्थ जप 15 दिवसात
9) ग्रह कसे आहेत भाग्योदय होईल का ?
उपासना: 12 वर्ष अखंड रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप
10) धनप्राप्ती होईल का ?
उपासना: रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप , 1 माळी लक्ष्मी गायत्री , 1 वेळा विष्णूसहश्रनाम स्तोत्र ( 1 वर्ष उपासना )
11 ) परदेशगमन योग आहे हे ?
उपासना: अखंड रोज 5000 श्री स्वामी समर्थ जप ,
12 ) मित्रा आपटेष्टा चे प्रेम मिळेल का ?
उपासना: रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ,1 माळ गायत्री मंत्र
13 ) पितृ दोष ?
उपासना : रोज पंचमहायज्ञा , त्रीपिंडी विधी , नारायण नागबली,21 गुरुचरित्र , 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप, सव्वा लक्ष गायत्री जप,
14 ) कुलदेवतदोष ?
उपासना : श्री दुर्गा सप्तृषुती पारायणे , नवचंडी याग, कुलदेवतेचा मूळ ठिकाणी जाऊन सेवा रुजू करणे , रोज नवर्णा मंत्र 1 माळ जप,
15 ) वस्तू दोष ?
उपासना : नवी वस्तू असेल तर वास्तुशांती करावीत.जुन्या वास्तूत वास्तुनिरपेक्ष नं करता . वस्तू शल्यक्षीसाठी विधी करावा.घरात गुरुचरित्रे पारायण 7 नवनाथ पारायण 25 करावीत . पंचमहायज्ञ रोज करावा. दर अमावशेला 1 नारळ उंबऱ्यावर फोडून फेकावे .
16 ) ईश्वर उपासना व पुण्य कर्म् होईल का मन शांती सत्कर्म घडेल का ?
उपासना : रोज 33 माळी श्री स्वामी समर्थ जप . 1 माळ गायत्री मंत्र.
17 ) यक्ष , राक्षस ,पिशाच, ब्रह्यराक्षस बाधा ?
उपासना : नित्य श्री स्वामी समर्थ सेवा बाधिक् व्यक्ती समोर 1 हजार गायत्री मंत्र. 4 महिने सव्वा लक्ष जपावा . 21 पारायणे गुरुचरित्र,12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप , ब्रह्यराक्षसाचे बाबतीत नाडीवरील वरील सर्व सेवा कराव्यात.
18 ) करणी ,मंत्र प्रयोग, भानामती ,जारण-मारन् ,जादूटोणा. ?
उपासना: मनोधैर्य व आत्माविश्वास वाढवावा.श्री स्वामी समर्थ सेवा जप 6 लक्ष व पारायण 108 श्री महामृत्युन्जय अमृत संजीवनी, कालभैरवस्तक नाडीवर म्हणावेत. श्री गुरुचरित्र पारायण , 1,3,7,11,21, इत्यादी.नवनाथ पारायण 9 , सर्व प्रकारे उतारे चंडी याग.
19) ग्रहाचा बाधा ?
उपासना : श्री स्वामी समर्थ जप 6 लक्ष , नवग्रह वाचन हवन,श्री गायत्री जप सव्वा लक्ष , श्री महामृत्युन्जय जप सव्वा लक्ष , पत्रिकेप्रमाणे दोष निवरणार्थी शांती किंवा सेवा.
20 ) देव देवतांचे कोप ?
उपासना : देवी नवरात्र , मल्हारी नवरात्र, चंपशस्तीं कुलधर्म , श्री स्वामी समर्थ ची व शंकराची सेवा, वर्ष भरातील कुलदैवतांचे सन, व्रते यथाशक्ती करावेत, नैव्यद्या सन्मान वेळोवेळी करावा,
उपासना करण्यासाथी काही नियम / माहिती ! (Important Rules For Doing this workship)
वरील प्रमाणे उपासना चालू ठेवावि. सदाचार सद्गुणांची जोपासना करावी.
श्री स्वामी समर्थ ची सेवा करावी. केंद्रशी संपर्क ठेवावा या उपासने संबंधित व व्यक्तींनीस्ठ संस्तेसाठी आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रशी संपर्क साधावा . व तपशीलवार मार्गदर्शन प्राप्त करून सर्वार्थाने श्री महाराज्याचा कृपेनें सुखी समाधानी व्हावेत.हिच स्वामी चरणी प्रार्थना.
अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित दिंडोरी मार्गदर्शन ज्ञानदान भाग
हे पण वाचा :
- संकट-मोचण-सेवा-sankat-mochan-seva-mahiti
- Akkalkot Swami Samarth Information |श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ संपूर्ण माहिती
- देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा. याच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा….
- Zade lava Zade Jagva Essay, Slogans, Poem In Marathi | झाडे लावा झाडे जगवा
Kolhapur Mahalaxmi Mahiti Marathi |कोल्हापूर महालक्ष्मी माहिती मराठीत
1 thought on “श्री स्वामी समर्थ उपासना: जीवनातील प्रश्नांवरील प्रभावी उपाय व मार्गदर्शन | Shree Swami Samarth Sewa Problems & Solutions”